टिप्स….. आरोग्याचे 🎷

 टिप्स.. आरोग्याचे 🎷


आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या What’s App समूहात सामील होण्यासाठी खालील निळ्या लिंकला🔗 स्पर्श करा👇

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

👉 https://chat.whatsapp.com/Gv4QhKgly13FkP9YLP8LGP


अति सर्व वर्ज्य कोणतीही गोष्ट 

प्रमाणात करावी.


आपली तब्येत पाहून  व्यायाम करावा, 

आहार घ्यावा.


मॉर्निंग वॉक हा शरीरासाठी अत्यंत

 महत्त्वपुर्ण आहे. सकाळी चालणे 

जमत नसेल तर संध्याकाळी नक्की 

चालावेच.


आंघोळ:- सकाळी काही खाण्यापूर्वीच आंघोळ 

करावी , आंघोळ करूनच जेवण करावे

 कारण रक्त त्वचेकडे येते. 

मूग , मटकी , चवळी , चणे यांना मोड आणून योग्य प्रमाणात आहारात घ्यावे.


माझ्या मते श्रीमंत कोण? 

 जो दररोज मौसमी एक फळ व एक 

भाजी खातो तो श्रीमंत.

ज्याला पचेल त्याने दररोज दोन फळे 

व दोन भाज्या खाल्ल्यास तो अति श्रीमंत.


 महत्व तिळाच्या तेलाचे

आठवड्यातून दोन दिवस तरी डोक्याला 

तिळाच्या तेलाने मसाज करावी.

व्यायाम केल्यावर  शरीराला 

हिवाळ्यात तिळाच्या तेलाने मसाज केल्यास 

आरोग्य सुधारण्यास मदत होते.

उन्हाळ्यात मसाज साठी खोबरेल तेलाने वापरावे.


गाजर ,बीट ,काकडी , लिंबू, मुळा , कांदा , टोमॅटो , 

दोन-तीन भेंड्या यापैकी आपल्या शरीराला 

 जेकाही व जेवढे पचेल तेच खावे.


आहारात व व्यायामात स्पर्धा नसावी.


दही:- सकाळच्या जेवणात अर्धा वाटी केवळ ताज्या दह्याचा समावेश करावा. 

शिळे दही खाऊ नये.


जर एखाद्याला रात्री लवकर झोप येत नसेल तर त्याने 

अंजीर खावेत.


शेंगदाणे रात्री भिजवून सकाळी मिक्सरमधून काढताना 

त्यात गुळ मिसळून खाल्ल्यास रक्तातील हिमोग्लोबिन सुधारते.


अक्रोड, काजू, बदाम, पिस्ता, शेंगदाणे, चणे, जरदाळू ,  मनुका , किसमिस यांचा अल्प व योग्य पद्धतीने , योग्य वेळेस वापर करावा.


पेंड खजूर @ सकाळी दोन व रात्री दोन अवश्य खावेत.


ज्यांना थायरॉईडचा त्रास आहे त्यांनी पत्ता कोबी,  फुलकोबी,

 सोयाबीन व रताळे टाळावेत  .

सूर्यफूल, करडई , शेंगदाणा तेल अलटून पालटून आहारात घ्यावे.

मिठाचे योग्य प्रमाण ठेवावे. जर एखाद्याला low बीपी असेल तरच वरून मिठ लागते डॉक्टरांच्या सल्ल्याने तसे घ्यावे.

📵

 रात्री आठ किंवा नऊ नंतर मोबाईलचा वापर करू नये. मॉस्किटो बॅटने डास मारून झोपावे. डासांच्या कॉईल चा वापर करू नये.


 जर आपण आपल्या खाण्या पिण्याकडे लक्ष ठेवले 

तर आपल्या शरीराला काय पचते काय पचत नाही 

हे आपल्याला नक्की समजते . योग्य खाण्यापिण्याचा

 वापर करून आपले शरीर निरोगी ठेवावे.



महिलांसाठी…🙏

जेवणात लोणच्याचा वापर मासिक पाळी अगोदर करू नये.

 महिलांनी मासिक पाळी दरम्यान चहा वर्ज्य करावा , 

त्याच सोबत थंड पाणी पिऊ नये , 


महत्त्वाचे म्हणजे सर्वांना सर्वच गोष्टी लागू होत नसतात,🥁

 जमत नसते🪇. त्यामुळे आपल्या शरीलाला जे  लागू पडेल

 तेच पहावे.🎺


आरोग्य सोबतच देश हित व विश्वहित जपावे. 🎇

कधीही तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.🎻


*आपने अंदर का बचपना हमेशा जिंदा रखो क्योंकी ज्यादा समझदारी life को boring बना देती हैं!*

 🌅🎷