10th Sci II,Heredity and Evolution 4,10 वी विज्ञान II, अनुवंशिकता व उत्क्रांती 4.
Touch the blue link 🔗 below to join this What’s App group of your माहिती विज्ञानाची 🎷👇
The test on Chapter Heredity and Evolution. 🎷👇 Below 🎺
* अनुवंशिकता म्हणजे काय?
उत्तर: एका जनक पिढीतील जैविक लक्षणे जनुकाद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याच्या प्रक्रियेला अनुवंशिकता म्हणतात.
@ What is heredity?
Ans: The process by which the biological characters from the parental generation are transmitted to the next generation through genes is called heredity.
* कार्बनी वय मापन पद्धत कोणत्या शास्त्रज्ञाने विकसित केली?
उत्तर: विलार्ड लिबी या शास्त्रज्ञाने कार्बनी वय मापन पद्धत विकसित केली.
@ who invented the method of carbon dating?
Ans: Willard Libby invented the carbon dating method.
🎷 DNA 🧬 मधील थायमिन ऐवजी m-RNA मध्ये कोणता नत्रयुक्त पदार्थ असतो?
उत्तर: DNA 🧬 मधील थायमिन ऐवजी m-RNA मध्ये हा नेत्रयुक्त पदार्थ असतो.
@ Which is nitrogenous base present in m-RNA instead of thymine present in DNA?
Ans: In m-RNA uracil is present in place of thymine present in DNA.
* बाह्यरुपीय पुरावे काय सूचित करतात?
उत्तर: त्या त्या सजीवांचा उगम समान आहे आणि ते एकाच पूर्वजापासून उत्क्रांत झाले असावे हे आपणास बाह्यरूपीय पुरावे सूचित करतात.
@ What does the morphological evidence indicate?
Ans: There are some similarities in different groups of living organisms which shows that they must have originated from the same and common ancestors.
* डार्विनने कोणते सुप्रसिद्ध पुस्तक लिहिले?
उत्तर:- डार्विनने ‘ओरिजिन ऑफ स्पिसिस’ (Origin of Species) हे सुप्रसिद्ध पुस्तक लिहिले.
@ Which is the famous book written by Charles Darwin?
Ans: ‘Origin of Species ‘ was written by Charles Darwin.
उत्तर: प्रत्येक अमिनो आम्लाकरिता असलेला संकेत ‘ ट्रिप्लेट कोडॉन ‘ हा तीन न्यूक्लिओटाइडच्या संचाच्या स्वरूपात असतो.
Ans: the code for each amino acid consists of a ‘triplet codon’ or 3 nucleotides.
उत्तर: सजीवांच्या विकासाचा कालपट जवळपास 300 कोटी वर्षाचा आहे.
Ans: 300 crore years is the approximate duration of the changes in the development of the living organisms on the earth.
उत्तर: कार्बनी वयमापन पद्धत ही नैसर्गिक C-14 च्या किरणोत्सर्गी क्षयावर आधारलेली आहे.
Ans: The principle of carbon dating is based upon the radioactive decay of naturally occurring C-14.
उत्तर: पुरातन अवशेषशास्त्र , जीवाश्म व हस्तलिखिते किंवा मानववंश शास्त्रामध्ये मानवी अवशेष यांचा काळ ठरवण्यासाठी कार्बनी वय मापन पद्धतीचा उपयोग करतात.
Ans: Carbon dieting method is used in
1. Paleontology and anthropology to determine the age of fossil and
2. Ancient manuscripts
उत्तर: 1.ओस्वाल्ड एवरी
2. मॅकलिन मॅककार्थी आणि
3. कॉलिन मॅक्लॉइड.
Ans: 1. Ostwald A very
2. Mclyn McCarthy and
3. Colin MacLeod
उत्तर: उत्परिवर्तनामुळे ‘सिकलसेल ऍनिमिया’ ही जनुकीय विकृती निर्माण होते.
Ans: A genetic disorder caused due to mutation is Sickle cell anemia.
-मान्यां मानव अस्तित्वात आला.
उत्तर: डार्विन ने उत्क्रांतीबाबत केलेले कार्य हे एक मैलाचा दगड आहे, तरीपण डार्विनच्या सिद्धांताला घेतलेले आक्षेप खालील प्रमाणे,
1. केवळ नैसर्गिक निवडीमुळे उत्क्रांती झाली नाही.
2. डार्विनला उपयोगी व निरुपयोगी बदलांचे स्पष्टीकरण देता आले नाही.
3. डार्विनने सावकाश होणारे बदल व अचानक होणारे बदल यांचा उल्लेख केला नाही.
Ans: Darwin’s work on evolution is a milestone, though some of the main objections raised against Darwinism are below:
1. There are other factors too for evolution and just not Natural Selection.
2. Darwin talked about the survival of the fittest but did not explain properly the arrival of useful and useless modifications.
3. Darwin has not explained slow changes and abrupt changes occurring during evolution.
* शास्त्रीय कारणे लिहा.
🎷उत्क्रांती होत असताना मानवाचे हात केव्हाही वापरण्यासाठी मोकळे झाले.
उत्तर: मानवी उत्क्रांतीस पृथ्वीच्या हवामानाने हातभार लावला. कोरडे हवामानामुळे जंगले नष्ट झाली त्यामुळे झाडावरील कपि(माकड) गवताळ जमिनीवर आले.
गवताळ जमिनीवर अनुकूलन करताना कपिच्या कमरेच्या हाडाचा विकास त्यांना ताठ उभे राहता येईल असा झाला.
या सर्व बदलात पाठीच्या करण्यात देखील बदल झाले त्यामुळे दोन पायावर भार/ वजन सहन करण्याची शक्ती आली. याचाच परिणाम असा झाला की मानवाचे हात केव्हाही वापरण्यासाठी मोकळे झाले
* During human evolution the hands become available for use.
Ans: Earth’s climate contributed to human evolution. Due to the dry climate, the forests were destroyed, so the apes (monkeys) from the trees moved to the grassland.
During adaptation to grassy ground, the development of the hip/ lumbar bone of the apes allows them to stand erect.
All these changes also changed the back structure so that the load/weight-bearing power was increased on the two All these changes also changed the back structure/ vertebral column. so that the load/weight bearing power was increased on the two hind legs.
The result was that human hands were freed to use at any time.
*काही गोष्टी सोडता येत नाहीतपण त्यांना सोडल्या शिवायपुढेही जाता येत नाही.**त्यामुळे रस्ते कितीही अडचणीचे असोध्येय पक्के आणिविचार खंबीर असतील तरमेहनत करायची ताकत सुद्धाआपल्या मनगटात आपोआप येऊन जाते.**बस फक्त माणूसआपल्या विचारांशी प्रामाणिक असावा.**आपला दिवस आनंदी जावो.*🎷