10th, Sci. II, Towards green energy, 2 10 वी, विज्ञान-II, हरित ऊर्जेच्या दिशेने भाग 2

 

Table of Contents

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

10th, Sci. II, Towards green energy, 2

10 वी, विज्ञान-II, हरित ऊर्जेच्या दिशेने भाग 2


आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या What’s App समूहात सामील होण्यासाठी खालील निळ्या लिंकला 🔗  स्पर्श करा 👇



* औष्णिक ऊर्जा प्रकल्पात वापरले जाणारे इंधन.
उत्तर: औष्णिक ऊर्जा प्रकल्पात कोळसा हे इंधन वापरले जाते.

* Fuel used in thermal power plant.
Ans:Fuel used in thermal power plant is coa

* नैसर्गिक वायू मध्ये कोणती ऊर्जा असते?
उत्तर: नैसर्गिक वायू मध्ये रासायनिक ऊर्जा असते.

* Which energy is present in natural gas?
Ans: Chemical energy is present in natural gas.

* पवन ऊर्जा म्हणजे एक प्रकारची गतिज ऊर्जा होय.


* Wind energy is a type of kinetic energy.

* ऊर्जा नसेल तर माणूस अगतिक होतो.

* Without energy, man becomes  unassisted.

*जलविद्युत निर्मितीमध्ये पाण्यातील स्थितीज ऊर्जा वापरली जाते. 

* Potential energy of water in dams is used for generation of electricity.

* ऊर्जेचा अत्यंत स्वच्छ स्त्रोत म्हणजे सौर ऊर्जा होय.

* Solar energy can be called clean energy.

* भारतामध्ये औष्णिक विद्युत केंद्रातून सगळ्यात जास्त वीज निर्मिती केली जाते.

* Maximum energy generation in India is done using thermal energy.



* यांत्रिक उर्जेवर चालणारी साधने कोणती?
उत्तर: मोटार गाडी, विविध यंत्रे, सायकल, शिलाई मशीन.

* Which devices are work on mechanical energy?
Ans: car, bicycle, sewing machine and different machines are work on mechanical energy.

* सौर उर्जेवर चालणारी साधने कोणती?
उत्तर: सौर कुकर, सौर जलतापक, सौर चूल, सौर कंदील.

* सौर ऊर्जा, बायोगॅस, पवन ऊर्जा, भूऔष्णिक ऊर्जा, लाटांची ऊर्जा हे ऊर्जेचे पुनर्नवीनक्षम/ नूतनीकरण करण्यायोग्य ऊर्जा स्त्रोत आहेत. हा ऊर्जेचा प्रकार म्हणजे हरित ऊर्जा प्रकार होय.

* Wind energy, tidal energy, solar energy, geothermal energy, and biogas these are the renewable source of energy. These energies are also called as green energy.

* Which devices are work on solar energy?
Ans: solar heater, solar cooker, solar lantern, solar furnace

* औष्णिक उर्जेवर चालणारी साधने कोणती?
उत्तर: चूल, वाफेवर चालणारे इंजिन, शेगडी.

* Which devices are work on thermal energy?
Ans: furnace steam, engine, chulha.


* विद्युत उर्जेवर चालणारी साधने कोणती?
उत्तर: हीटर, पंखे, ओव्हन, लिफ्ट( उद्वाहाक ), विद्युत इस्त्री, गिझर, रेफ्रिजरेटर.

* Which devices work on electrical energy?
Ans: geyser, oven, heater, electric iron, elevators/ lift, fan, refrigerator, lights, these devices work on electrical energy.

* कोणती विद्युत निर्मिती प्रक्रिया पर्यावरण स्नेही आहे व कोणती नाही?
उत्तर: 
  • पवन ऊर्जा निर्मिती, सौर ऊर्जा निर्मिती, आणि लाटांपासून ऊर्जा निर्मिती या खऱ्या अर्थाने पर्यावरण स्नेही आहेत.
  • जलविद्युत निर्मिती ही पर्यावरण स्नेही आहे असे म्हणण्याचे धाडस कसे काय करावे? कारण या निर्मिती जैवविविधतेचा बराच ऱ्हास  होतो आणि मानवी विस्थापन हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो.
  • पर्यावरण स्नेही नसलेले प्रकल्प म्हणजे अणुऊर्जा , औष्णिक ऊर्जा आणि नैसर्गिक वायूवर आधारित प्रकल्प.

* Which electricity generation process is eco-friendly and which not?
Ans:
  • Electricity generated through wind energy, tidal energy and solar energy are truly eco friendly.
  • I think hydro electricity is not truly eco-friendly, because it disturb biodiversity and problem in displacement of local people.
  • Nuclear energy, thermal energy, and natural gas are not at all eco -friendly.

* पवन ऊर्जेपासून विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी कोणती जागा सर्वात योग्य असते?
उत्तर: पवन ऊर्जेपासून विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी सागरकिनारी हवेचा वेग जास्त असल्याने तो भाग व डोंगर माथ्यावरील भाग योग्य असतो.

* Which is a perfect site for the installation of wind turbines?
Ans: the wind energy is usually high near seashore and on mountains, therefore this is the perfect site for the installation of  wind turbines.

* ‘फोटो होल्टाईक परिणाम’ म्हणजे काय?
उत्तर: सौर विद्युत घट सौर प्रारणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करतात यास सौर फोटो होल्टाईक परिणाम असे म्हणतात.

* What is solar photovoltaic effect?
Ans: when solar plates/ photovoltaic cells convert the solar radiation energy directly into electrical energy then that effect is called solar photovoltaic effect.

* पारंपारिक ऊर्जास्त्रोत
उत्तर:
  •  परंपरेने चालत आलेल्या ऊर्जेला पारंपारिक ऊर्जा स्त्रोत असे म्हणतात.
  • पारंपारिक ऊर्जा स्त्रोत हे अपुनर्नवीकरणीय आहेत.
  • पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचे साठे हे मर्यादित ठिकाणीच आहेत, त्यामुळे काही वर्षानंतर हे साठे संपणार आहेत.
  • पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांच्या वापरातून प्रदूषण होते.
  • या इंधनांचे मूल्य जास्त आहे.
  • पारंपारिक ऊर्जेचा स्त्रोत हा  पर्यावरणस्नेही नाही.
  • उदा: कोळसा, जीवाश्म इंधने, खनिज तेल, नैसर्गिक वायू, पेट्रोल, डिझेल इत्यादी.

* Conventional source of energy
Ans: 
  • The energy sources that are commonly used human being and have been used for a long time is called conventional source of energy.
  • Conventional source of energy are non renewable.
  • After few years conventional source of energy will be completely over because their deposits are limited.
  • Conventional source of energy are highly Polluting.
  • The cost of these fuels is high.
  • This energy source is not eco friendly.
  • Ex: cool fossil fuel petrol natural gas crude oil diesel etc.


   *”मदत” एक अशी गोष्ट आहे की
 केली तर लोक लगेच विसरतात
  आणि 
 मदत नाही केली तर 
कायम लक्षात ठेवतात…!!!*

    *आपला दिवस आनंदी जावो.*🎷