10th, Sci.II, Animal classification. 10 वी, विज्ञान II, प्राण्यांचे वर्गीकरण 9.
आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या What’s App समूहात सामील होण्यासाठी खालील निळ्या लिंकला स्पर्श करा👇
🥁 आज आपण वेगवेगळ्या प्राण्यांचे वर्गीकरण पाहणार आहोत. एकाच संघातील प्राण्यांचे वर्गीकरण अभ्यासत असताना फक्त उदाहरण मध्ये नाव बदलावे.
प्रथम दोन उदाहरण पाहू म्हणजे आपणास पुढे एकाच संघातील प्राण्यांचे वर्गीकरण करत असताना केवळ नाव बदलून लिहिता येईल हे समजेल.
🎷 Today we are going to see the classification of different animals. When studying the taxonomy of animals in the same group, the name should be changed only in the example.
Let’s look at two examples first, so that you will understand that when classifying animals in the same group, you can simply change the name.
🏀 हायड्रा
वर्गीकरण:
सृष्टी: प्राणी
विभाग: असमपृष्ठरज्जू
संघ: सिलेंटराटा
उदाहरण: हायड्रा.
🥁 Hydra
Classification
Kingdom: Animalia
Division: Noncordata
Phylum: Colentetrata
Example: Hydra
🎺 जेलीफिश
वर्गीकरण:
सृष्टी: प्राणी
विभाग: असमपृष्ठरज्जू
संघ: सिलेंटराटा
उदाहरण: जेलीफिश🪼.
☄️ Jellyfish
Classification
Kingdom: Animalia
Division: Noncordata
Phylum: Colentetrata
Example: Jellyfish 🪼
🦅 प्लॅनेरिया
वर्गीकरण:
सृष्टी: प्राणी
विभाग: असमपृष्ठरज्जू
संघ: चपटे कृमी
उदाहरण: प्लॅनेरिया.
✍️ Planaria
Classification
Kingdom: Animalia
Division: Noncordata
Phylum: platyhelminthes
Example: Planaria
प्लॅनेरिया, लिव्हरफ्ल्युक, पट्ट्कृमी हे चपटे कृमी आहेत. वरील वर्गीकरण करत असताना फक्त उदाहरणातील नाव बदलावे.
Planaria, Liver fluke,Tape worm,etc are platyhelminthes. Just change the name in the example while doing the above classification.
🦢 पोटातील जंत
वर्गीकरण:
सृष्टी: प्राणी
विभाग: असमपृष्ठरज्जू
संघ: गोल कृमी
उदाहरण: पोटातील जंत (अस्कॅरीस)
😊 Ascaris / Round worm
Classification
Kingdom: Animalia
Division: Noncordata
Phylum: Aschelminthes
Example: Ascaris / Round worm
पोटातील जंत (Ascaris), हत्तीपाय रोगाचा जंत (Filaria worm), डोळ्यातील जंत (Loa loa), इत्यादी गोल कृमी आहेत.
Ascaris (Intestinal worm), Filarial worm, Loa loa (Eye worm), etc are Aschelminthes.
🎻 जळू
वर्गीकरण:
सृष्टी: प्राणी
विभाग: असमपृष्ठरज्जू
संघ: वलयी
उदाहरण: जळू
👉 Leech
Classification
Kingdom: Animalia
Division: Noncordata
Phylum: Annelida
Example: Leech
गांडूळ (Earthworm), जळू(Leech), नेरीस (Nereis) इत्यादी वलयी प्राणी आहेत.
Earthworm, Leech, Nereis, etc are examples of annelida.
🦋 फुलपाखरू
वर्गीकरण:
सृष्टी: प्राणी
विभाग: असमपृष्ठरज्जू
संघ: संधिपाद
वर्ग: कीटक
उदाहरण: फुलपाखरू
🦋 Butterfly
Classification
Kingdom: Animalia
Division: Noncordata
Phylum: Arthropoda
Class: Insecta
Example: Butterfly
खेकडा, कोळी, विंचू , पैसा, गोम, झुरळ, फुलपाखरू, मधमाशी, इत्यादी संघ संधिपाद, वर्ग कीटक प्राणी आहेत.
Crab, spider, scorpion, millipede, centipede, cockroach, butterfly, honey bee 🐝 are examples of arthropod having class Insecta.
ऑक्टोपस 🐙
वर्गीकरण:
सृष्टी: प्राणी
विभाग: असमपृष्ठरज्जू
संघ: मृदुकाय
उदाहरण: ऑक्टोपस
कालव, द्विपूट/ शिंपला (Bivalve), गोगलगाय, ऑक्टोपस इत्यादी. मृदुकाय संघातील प्राणी आहेत.
Octopus 🐙
Classification
Kingdom: Animalia
Division: Noncordata
Phylum: Mollusca
Example: Octopus 🐙
Bivalve, Snail, Octopus, etc. are examples of phylum mollusca.
✳️ तारामासा
वर्गीकरण:
सृष्टी: प्राणी
विभाग: असमपृष्ठरज्जू
संघ: कंटकचर्मी
उदाहरण: तारामासा
तारा मासा (Star Fish), सी-अर्चिन, ब्रिटलस्टार, सी- ककुंबर, इत्यादी कंटकचर्मी संघातील प्राणी आहेत.
( स्टारफिश Starfish हा मासा नाही, तो कंटकचर्मी या संघ संबंधित सागरी जीव आहे.)
⭐ Starfish
Classification
Kingdom: Animalia
Division: Noncordata
Phylum: Echinodermata
Example: Starfish
Star fish, sea-urchin, brittle star, sea-cucumber, etc. are examples of phylum echinodermata.
🦈 शार्क
वर्गीकरण:
सृष्टी: प्राणी
विभाग: समपृष्ठरज्जू
संघ: समपृष्ठरज्जू
उपसंघ: व्हर्टीब्रेटा (पृष्ठवंशीय)
वर्ग: मत्स्य
उपवर्ग कास्थित्स्य
उदाहरण: शार्क
Rohu (रोहू), पापलेट,
समुद्र घोडा, शार्क, इलेक्ट्रिक-रे,
समुद्र घोडा, शार्क, इलेक्ट्रिक-रे,
स्टिंग-रे, इत्यादी. मत्स्य वर्गांची उदाहरणे आहेत.
🦈 Shark
Classification
Kingdom: Animalia
Phylum: Chordata
Sub Phylum: vertebrata
Class: Pisces
Example: Shark 🦈 ( Scoliodon)
Shark, Electric ray, Sting
ray, cod, haddock, salmon, tuna and prawns, etc are examples of class Pisces.
ray, cod, haddock, salmon, tuna and prawns, etc are examples of class Pisces.
🐸 बेडूक
वर्गीकरण:
सृष्टी: प्राणी
विभाग: समपृष्ठरज्जू
संघ: समपृष्ठरज्जू
उपसंघ: व्हर्टीब्रेटा (पृष्ठवंशीय)
वर्ग: उभयचर
उदाहरण: बेडूक
बेडूक, टोड, सॅलॅमँडर, इत्यादी उभयचर वर्गातील प्राणी आहेत.वर्गीकरण:
🐸 Frog
Classification
Kingdom: Animalia
Phylum: Chordata
Sub Phylum: vertebrata
Class: Amphibia
Example: Frog.
Frog, Toad, Salamander, etc. are examples of class amphibian.
🦎 पाल
वर्गीकरण
सृष्टी: प्राणी
विभाग: समपृष्ठरज्जू
संघ: समपृष्ठरज्जू
उपसंघ: व्हर्टीब्रेटा (पृष्ठवंशीय)
वर्ग: सरीसृप
उदाहरण: पाल
पाल, कासव, साप, मगर, सुसर हे सर्व सरीसृप वर्गातील प्राणी आहेत.
🦎 lizard
Classification
Kingdom: Animalia
Phylum: Chordata
Sub Phylum: vertebrata
Class: Reptilia
Example: lizard 🦎
Tortoise, Lizard, Snake, etc. are examples of class reptilia.
🐦 कबुतर
वर्गीकरण
सृष्टी: प्राणी
विभाग: समपृष्ठरज्जू
संघ: समपृष्ठरज्जू
उपसंघ: व्हर्टीब्रेटा (पृष्ठवंशीय)
वर्ग: पक्षी
उदाहरण: कबुतर
मोर, पोपट, चिमणी, कावळा,कबुतर, बदक, पेंग्वीन इत्यादी. हे पक्षी वर्गांची उदाहरणे आहेत.
🦜 Parrot
Classification
Kingdom: Animalia
Phylum: Chordata
Sub Phylum: vertebrata
Class: Aves
Example: Parrot
Peacock, Parrot, Pigeon, Duck,
Penguin, etc.
are examples of class Aves.
Penguin, etc.
are examples of class Aves.
आपल्याला एक उत्सुकता असते मानवाचे वर्गीकरण कसे असेल.
🚶♂️ मनुष्य
सृष्टी: प्राणी
संघ – कॉरडाटा
वर्ग – मैंमेलिया
गण – प्राइमेट
कुल – होमोनिडी
वंश – होमो
जाति – होम सेपियन्स
सामान्य नाम – मनुष्य
Human classification
Human 🚶♀️
* Kingdom: Animalia
• Phylum : Chordata
• Class: Mammalia
• Order: Primates
• Family: Hominidae
• Genus:Homo
• Species:sapiens
Homo sapiens is the scientific name of human.
*हे होणारंच होतं, असं गृहीत धरुन चाललं की…,*
*धक्के लागत नाहीत.*
*मन दु:खी होत नाही.*
*आपण कठोर होतो आणि*
*संकट काळातून लवकर सावरतो.*
*त्यामुळे मन निरोगी राहण्यास मदत होते आणि जगणं सोपं होवून त्याची मर्यादा वाढते..!*
*आपला दिवस आनंदी जावो.*🎷