10th part II, life processes in leaving organism part 2. 10 वी भाग II, सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग 2

 


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

10th part II, life processes in leaving organism part 2. 10 वी भाग II, सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग 2

🎻 आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या What’s App समूहात सामील होण्यासाठी खालील निळ्या लिंकला 🔗 स्पर्श करा👇

👉 माहिती विज्ञानाची 🎷


* सजीवांतील महत्त्वाच्या जीवन प्रक्रिया कोणत्या आहेत?

उत्तर: पोषण, श्वसन, उत्सर्जन, रक्ताभिसरण, प्रतिसाद आणि संवेदन या काही सजीवांतील महत्त्वाच्या जीवन प्रक्रिया आहेत.


* Which are the important life processes in living organisms?

Ans: nutrition respiration excretion circulation sensation and response through nervous system these are the important life processes in living organisms.


* शरीरात ऊर्जा निर्मितीसाठी कोणकोणत्या जीवन प्रक्रिया आवश्यक आहेत?

उत्तर: आपण जे अन्नपदार्थ ग्रहण करतो त्याचे पचन झाल्यावर रक्ताद्वारे पचलेल्या अन्नपदार्थांचे शोषण होते. म्हणजेच पोषण, रक्ताभिसरण आणि श्वसन या क्रिया शरीरात ऊर्जा निर्मितीसाठी आवश्यक आहेत.


* Which type processes are essential for production of energy required by body?

Ans: Nutrition, circulation and respiration are the life processes essential for production of energy required by body. Respiratory and circulatory system supply oxygen to the cell and energy liberates.




पेशी विभाजनाचे प्रमुख प्रकार कोणते आहेत? त्यामध्ये काय फरक आहे?

उत्तर: 1. सूत्री विभाजन आणि

2. अर्धसूत्री विभाजन हे पेशी विभाजनाचे दोन प्रमुख प्रकार आहेत.

सूत्री विभाजन प्रकारात गुणसूत्रांची संख्या बदलत नाही. सूत्री विभाजनात एका जनक पेशीपासून दोन जन्यपेशी तयार होतात.

अर्धसूत्री विभाजनात गुणसूत्रांची संख्या निम्मी म्हणजे अर्धी होते. अर्धसूत्री विभाजनात एका जनक पेशीपासून चार जनतेची तयार होतात.




* Which are main types of cell division? What are the differences?


Ans: 1. Mitosis

2. Meiosis these are the two main types of cell division.

In mitosis the number of chromosomes remains the same.

In mitosis two daughter cells are obtained from one cell.

In Meiosis chromosome number is reduced to half.

In Meiosis from one cell four daughter cells are obtained.




* पेशी विभाजनात गुणसूत्रे कोणती भूमिका बजावतात?

उत्तर: जनक पेशीतील डीएनए (DNA 🧬) गुणसूत्रांच्या साह्याने जन्य पेशी मध्ये जातो. या क्रियेतून अनुवंशिक गुणधर्म पुढच्या पिढीत नेण्याची भूमिका गुणसूत्रे बजावतात. 


What is the role of chromosomes in cell division?

Ans: The main role of chromosome in cell division is to transfer hereditary characters to the next generation.

Due to chromosomes, the DNA from parental cells enter into daughter cells.


* प्रजाती टिकून राहणे म्हणजे काय?

उत्तर: प्रत्येक प्रजाती यशस्वी प्रजनन करून स्वतः सारखी संतती निर्माण करते यास प्रजाती टिकून ठेवणे असे म्हणतात.

प्रजाती टिकून ठेवण्यातून त्या प्रजातीचे अस्तित्व टिकवून राहते.



What do we mean by maintenance of species?

Ans: species Undertaker and produce individuals of its own kind this is called as maintenance of species.

This keeps the species existing on the earth.


एका सजीवापासून तयार झालेला त्याच प्रजातीचा दुसरा सजीव हा जनुकीय दृष्ट्या तंतोतंत पहिल्या सजीवासारखाच असतो का?

उत्तर: अलैंगिक प्रजनन क्रियेतून निर्माण होणाऱ्या सजीव जनकाप्रमाणेच तंतोतंत साम्य दर्शवतो.

एका सजीवापासून तयार झालेला त्याच प्रजातीचा दुसरा सजीव हा जनुकीय दृष्ट्या तंतोतंत पहिल्या सजीवासारखा नसतो.

प्रत्येक पेशी विभाजनाच्या वेळी समजातीय गुणसूत्रामध्ये पारगती ही प्रक्रिया होते व जणूकांचा पुन: संयोग होतो.पुन: संयोग निर्माण होणाऱ्या सजीव हा वेगळा तयार होतो.


Whether the new organism is genetically exactly similar to earlier one that has produced it? 

Ans: In asexual reproduction the young one is exactly similar to the parents.

In mitotic cell division there is crossing over in the homologous chromosomes. Due to crossing new organism is different from the earlier one.

Hence the new organism produced from the old one is not exactly genetically similar to the parents.


एकाच प्रजातीच्या दोन सजीवांमध्ये तंतोतंत साम्य असणे किंवा नसणे हे कशावर अवलंबून असते?

उत्तर: सजीवांमध्ये साम्य भेद हे पुढील गोष्टीवर अवलंबून असते.

1. प्रजनन हे लैंगिक प्रकारचे आहे की अलैंगिक,

2. गुणसूत्रांमध्ये पारगती किती झाली.

3. जणूकांचा पुन: संयोग किती झाला.


Who determines whether the two organisms of a species will be exactly similar or not?

Ans: following factors determines the two organisms of a species will be exactly similar or not,

1. The type of reproduction, whether it is asexual or sexual.

2. The type of crossing over,

3. The extent of genetic recombination.


स्त्रीयुग्म आणि पुंयुग्मक जर द्विगुणित (2n) असते तर काय झाले असते?

उत्तर: गुणसूत्रांची संख्या नियंत्रित राहणार नाही.

द्विगुणित युग्मुकांच्या फलनक्रियेतून चतु: गुणी (4n) युग्मनज तयार होईल.

खूप मोठ्या प्रमाणावर विकृती निर्माण होईल.


What would have been happened if the male and female chemist had been deploid?

Ans: If the male and female gametes had been diploid then the chromosome number will not be maintained.

When diploid (2n)gametes United they will form 4n that is Tetraploid variety.

Tetraploid zygote will show severe abnormality.


निसर्गात अर्धगुणसूत्री विभाजनाने पेशी विभाजित झाल्याच नसत्या तर काय झाले असते?

उत्तर: निसर्गात अर्धगुणसूत्री विभाजनाने पेशी विभाजित झाल्या नाहित तर पुढील दुष्परिणाम दिसून येतील.

1. या क्रियेतून सजीवांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकृती निर्माण होतील.

2.पुयुग्मक आणि स्त्रीयुग्मक द्विगुणित (2n) झाले असते.


What would have been happened if any of the cells in nature had not been divided by meiosis?

Ans: in nature if meiosis does not happen the male and female gametes produced will be diploid (2n). 

This will create to much abnormality..


   *शिंपल्यासारखी खूप कमी लोक 

या जगात असतात , 

जे दुसर्‍यांना मोत्यासारखं घडवायला

 स्वतःचा स्वार्थ कधीच बघत नाहीत….*  

     *आपला दिवस आनंदी जावो.*🎷