10th part II, life processes in leaving organism part 2. 10 वी भाग II, सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग 6.
Touch the blue link 🔗 below to join this What’s App group of our माहिती विज्ञानाची 🎷👇
आज प्रथम आपण एकपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजननाचे प्रकार पाहणार आहोत.
🎷 द्विविभाजन
- व्याख्या: जनक पेशीचे दोन समान भागात विभाजन होऊन दोन नवजात पेशी तयार होण्याच्या क्रियेला द्विविभाजन असे म्हणतात.
- द्विविभाजन सूत्री (mitosis) किंवा असूत्री (amitosis) पद्धतीने होते.
- मुबलक अन्न म्हणजेच अनुकूल परिस्थिती असताना द्विविभाजन घडवून येते.
- साधे द्विविभाजन: अमिबात कोणत्याही पक्षातून विभाजन होते.
- आडवे द्विविभाजन: पॅरामेशियम मध्ये आडवे द्विविभाजन घडवून येते.
- प्लॅनेरिया मध्ये, आडवे द्विविभाजन होते जेव्हा ते स्वतःचे दोन तुकडे करते.
- उभे द्विविभाजन: युग्लीना मध्ये उभे द्विविभाजन होते.
- द्विविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करणारे सजीव जसे आदिकेंद्रकी सजीव (जीवाणू), आदिजीव (अमिबा,पॅरामेशियम, युग्लीना, इत्यादी), दृश्यकेंद्रकी पेशीतील तंतुकणिका आणि हरीतलवके ही पेशी अंगके होत.
Today we will first look at the types of asexual reproduction in unicellular organisms.
🎺 Binary fission
- Definition: When the parent cell divides to form two similar daughter cells then this process is called binary fission.
- Binary fission occurs either by mitosis or amitosis.
- When favourable condition and abundant food material is available at that time binary fission usually takes place.
- Simple binary fission: takes place by any direction due to lack of shape ,ex. Amoeba.
- Transverse binary fission: A) in this plane of division is transverse, ex. Paramecium.
- B) In planaria, binary fission occurs when the flatgfworm tears itself into two pieces.
- Longitudinal binary fission: in this the plane of division is in lengthwise direction.ex. euglena.
- Prokaryotes (Bacteria), Protists (Amoeba, Paramecium, Euglena, etc.) and eukaryotic cell-organelle like mitochondria and chloroplasts perform asexual reproduction by binary fission.
* बहुविभाजन
- व्याख्या: बहुविभाजन हा लैंगिक प्रजनन प्रक्रियेचा एक प्रकार असून ज्यात एका एकपेशीय सजीवाचे विभाजन आणि अंतर्गत तुकडे होऊन अनेक नवजात सजीव तयार होऊन होतात.
- प्रतिकूल परिस्थितीत जेव्हा अन्न अपुरे असते तेव्हा बहुविभाजन होते.
- प्रथम अमिबा गोलाकार होतो आणि पेशीपटलाभोवती कठीण, संरक्षक कवच तयार करतो. अशा कवच-बद्ध अमिबाला किंवा कोणत्याही एकपेशीय सजीवाला ‘पुटी’ (Cyst) म्हणतात.
- सूत्री विभाजनाद्वारे प्रथम केंद्रकाचे अनेक वेळा विभाजन होते.
- यानंतर पेशीद्रव्याचे ही विभाजन होऊन अनेक छोटे छोटे अमिबा तयार होतात. प्रतिकूल परिस्थितीत हे अमीबाळे पुटीतच राहतात.
- मुबलक अन्न व पाणी उपलब्ध झाल्यावर ही पुटी फुटते व अनेक नवजात अमीबा बाहेर पडतात.
🎷 Multiple Fission
- Definition: Multiple fission is a asexual mode of multiplication in which one unicellular parent divides and splits internally to form a number of daughter individuals.
- In adverse condition, when there is lack of food, organism multiply by multiple fission.
- Amoeba becomes rounded and forms protective covering around plasma membrane. Such encysted Amoeba or any other protist is called as ‘Cyst’.
- In the cyst many nuclei are formed by repeated nuclear divisions. After that cytoplasm divide and many amoebulae are formed.
- Amoebulae remains encysted till there are adverse conditions. When favourable condition is there cyst brakes and many amoebulae are released.
- [Amoebulae – Daughter amoeba ]
🎺 कलिकायन (Budding)
- किण्व या एकपेशीय कवकामध्ये कलिकायन पद्धतीने अलैंगिक प्रजनन होते.
- किण्व जनक-पेशी कलिकायन पद्धतीने प्रजनन करण्यासाठी सूत्री विभाजनाने दोन नवजात केंद्रके तयार करते.
- जनक-पेशीला बारीकसा फुगवटा येतो यास कलिका म्हणतात.
- दोन नवजात केन्द्रकांपैकी एक केंद्रक कलिकेमध्ये प्रवेश करते. कलिकेची योग्य वाढ झाल्यानंतर ती जनक-पेशीपासून वेगळी होते आणि स्वतंत्र नवजात किण्व-पेशी म्हणून वाढू लागते.
Budding
- Asexual reproduction occurs by budding in yeast- a unicellular fungus.
- Parent yeast cell produces two daughter nuclei by mitotic division for budding.
- A small bulge appears on the surface of parent cell is called a bud.
- One of the two daughter nuclei enters this bud. After sufficient growth, bud separates from the parent cell and starts to live independently as a daughter yeast cell.
🥁 खंडीभवन (Fragmentation)
- व्याख्या: बहुपेशीय सजीवात, अलैंगिक प्रजनन प्रक्रियेने सजीवाच्या शरीराचे अनेक तुकडे होऊन प्रत्येक नवजात तुकडा सजीव म्हणून जगू लागण्याला खंडीभवन म्हणतात.
- स्पायरोगायराचा तंतू अनुकूल परिस्थितीत छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये खंडीभवित होतो.
- रंध्रिय प्राणीसंघ सायकॉनच्या शरीराचे जर अपघाताने छोटे-छोटे तुकडे झाले तर प्रत्येक तुकड्यापासून नवीन सायकॉन प्राणी तयार होतो.
🎷 Fragmentation
- Definition: In multiceller organisms by a sexual reproduction, when the body of parent organism breaks up into many fragments and each fragment star to live as an independent new organism is called fragmentation.
- In favourable condition spirogyra break up into many small fragments and each fragment starts to live independently.
- Accidentally, if the body of phylum porifera Sycon breaks up into many fragments then each fragment develop into new Sycon.
🥁 मुकुलायन (Budding)
अनुकूल परिस्थितीत पूर्ण वाढ झालेला प्राणीसंघ सिलेंटराटा / निडारीयन हायड्रा मुकुलायन पद्धतीने लैंगिक प्रजनन करतो.
🎺 Budding
In favourable condition Phylum Coelenterata/ Cnidarian hydra reproduced asexually by budding.
🎷 वनस्पतीमधील अलैंगिक प्रजनन / शासकीय प्रजनन.
- व्याख्या: वनस्पतीमध्ये मूळ, खोड, पान, मुकुल यासारख्या शासकीय अवयवांच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास प्रजनन म्हणतात.
- कंद: बटाटा, सुरण यांच्यावरील मुकुलांच्या वाढीने प्रजनन होते.
- मुळ: गाजर बीट मुळा हे शाकीय प्रजननाच्या साह्याने नवीन रोपे तयार करतात.
- पेर: गवत, ऊस हे पेरांवरील मुकुलांची वाढ करून नवीन रोपे तयार करतात.
- पान: पानफुटी ही वनस्पती पानांच्या कंडावरील मुकुलांच्या साह्याने प्रजनन करते.
🥁 Asexual reproduction in plants / vegetative propagation.
- Definition: Reproduction in plants with the help of vegetative parts like root,stem, leaf and bud is called as vegetative propagation.
- Stem: potato, suran and some tubes propagate with the help of eyes which are called buds.
- Roots: carrot, beetroot, radish performed vegetative propagation with the help of roots.
- Nodes: In sugarcane and grasses buds present on nodes perform vegetative propagation.
- leaf : Buds present on leaf margin of bryophyllum performs vegetative propagation.
संतुष्ट मन दुनिया
का सबसे बड़ा धन है ।
सृष्टि कितनी भी बदल जाये
हम सुखी नहीं हो सकते हैं
पर दृष्टि ज़रा सी बदल जाए
तो हम सुखी हो सकते हैं ।
जीतने से पहले जीत
और हारने से पहले हार
कभी नहीं माननी चाहिए ।
━━━━✧❂✧━━━━ 🎷