10th part II, life processes in leaving organism part 2. 10 वी भाग II, सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग 10.
आज आपण फरक पाहणार आहोत. प्रथम आपण अलैंगिक प्रजनन व लैंगिक प्रजनन हा फरक पाहू. इथे प्रत्यक्ष फरक मुद्द्यांच्या रूपात पाहणार आहोत, मुद्दे हे क्रमशः दिलेले आहेत.
अलैंगिक प्रजनन
- सक्षम संतति अलैंगिक प्रजननातून तयार होत नाही.
- अलैंगिक प्रजननासाठी केवळ एकाच सजीवाची गरज असते.
- व्याख्या: कायिक पेशींच्या मदतीने जे प्रजनन होते त्यास अलैंगिक प्रजनन म्हणतात.
- उदाहरण:एकपेशीय सजीव, जिवाणू, कवक व काही वनस्पतीमध्ये अलैंगिक प्रजनन होते.
- अलैंगिक प्रजनन केवळ सूत्री विभाजनाच्या मदतीने होते.
- अलैंगिक प्रजननाने तयार होणारा नवीन जीव जणूकीयदृष्ट्या तंतोतंत जनकासारखाच असतो.
- अलैंगिक प्रजननाने तयार होणाऱ्या संततीमध्ये जनुकीय दोष असतात.
- जननदर: अलैंगिक प्रजननात एकाच सजीवांची आवश्यकता असल्याने जननदर जास्त असतो.
- प्रकार: कलिकायन, खंडीभवन, द्विविभाजन, बहुविभाजन, पुनर्जनन, शासकीय प्रजनन, बिजाणूनिर्मिती, मुकुलायन, पानफुटी इत्यादी प्रकारे वेगवेगळ्या सजीवांमध्ये अलैंगिक प्रजनन होते.
लैंगिक प्रजनन
- सक्षम संतती लैंगिक प्रजननातून तयार होते.
- नर जनक आणि मादी जनक अशा दोन जनकांच्या मदतीने लैंगिक प्रजनन होते.
- दोन एकगुणित युग्मकांच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास लैंगिक प्रजनन म्हणतात.
- उदाहरण:उच्चस्तरीय प्रगत वनस्पतिमध्ये आणि प्राणीवर्गामध्ये लैंगिक प्रजनन आढळते.
- लैंगिक प्रजनन सूत्री विभाजनाच्या आणि अर्धसूत्री विभाजनाच्या मदतीने होते.
- भिन्नता: लैंगिक प्रजननाने तयार होणारा नवीन जीव जणूकीय दृष्ट्या जनकापेक्षा भिन्न असतो.
- लैंगिक प्रजननाने तयार होणाऱ्या संततीमध्ये जनुकीय दोष कमी असतात.
- जननासाठी दोन सजीवांची आवश्यकता असल्याने जननदर कमी होतो.
- लैंगिक प्रजननात अलैंगिक प्रजननासारखे प्रकार नसतात.
Today we will see the difference. First let us look at the difference between asexual reproduction and sexual reproduction. Here we will see the actual differences in the form of points which are given respectively.
Asexual reproduction
- In a sexual reproduction only one parent participates.
- The process in which only one cell divides into two is called a sexual reproduction.
- In the sexual reproduction somatic cells take part.
- At the time of asexual reproduction only mitosis takes place.
- In the asexual reproduction rate of reproduction is fast.
- Chromosome number is kept constant in asexual reproduction.
- In asexual reproduction genetic variations are not produced.
- The process of fertilization and formation of male and female zygote not take place in asexual reproduction.
- Binary fission, multiple fission, budding, fragmentation, regeneration, vegetative propagation, spore formation these are the types of asexual reproduction.
Sexual reproduction
- In sexual reproduction two parents belonging to two different sexes participate.
- The process in which two cells fuse with each other is called sexual reproduction.
- In the sexual reproduction germ cells are involved.
- At the time of sexual reproduction both mitosis and meiosis take place.
- In the sexual reproduction rate of reproduction is slow.
- Chromosome number is reduced to half in sexual reproduction.
- In sexual reproduction genetic variations are always produced.
- The process of fertilization and formation of male and female zygote are the important steps that takes place in asexual reproduction.
- There are no types, in Sexual reproduction.
आता आपण मानवी पुरुष प्रजनन संस्था व मानवी स्त्री प्रजनन संस्था हा फरक अभ्यासणार आहोत. मुद्दे हे क्रमशः आहेत.
मानवी पुरुष प्रजनन संस्था
- मानवी पुरुष प्रजनन संस्था ही मरेपर्यंत कार्य करत राहते.
- वृषण: उदरपोकळीच्या बाहेर वृषणकोषामध्ये असते.
- एकच मूत्रवाहिनी असते ज्यातून रेत व मूत्र दोन्हीही बाहेर पडतात.
- लाखोच्या संख्येने वृषणामध्ये शुक्राणू तयार होतात.
- अर्धसूत्री विभाजनाने वृषणात पुयुग्मक तयार होतात.
- मानवी पुरुष प्रजनन संस्थेत वृषण मुख्य अवयव असून यातून शुक्रपेशी आणि पुरुषत्व देणारे टेस्टोटेराॅन संप्रेरक तयार होते.
- यात तीन प्रकारच्या ग्रंथी निगडित असतात.
मानवी स्त्री प्रजनन संस्था
- मानवी स्त्री प्रजनन संस्था, रजोनिवृत्ती पर्यंतच कार्यरत असते.
- मानवी स्त्री प्रजनन संस्थेमध्ये सर्व अवयव उदरपोकळीतच असतात.
- जननवाहिनी (योनी)आणि मूत्रवाहिनी या निरनिराळ्या असतात.
- दर महिन्याला केवळ एकच स्त्रीयुग्मक अंडाशयातून बाहेर पडते.
- अर्धसूत्री विभाजनाने अंडाशयात स्त्रीयुग्मक तयार होतात.
- मानवी स्त्री प्रजनन संस्थेत अंडाशय हा मुख्य अवयव असून यातून अंडपेशी आणि स्त्रीत्व देणारे संप्रेरक इस्ट्रोजन तयार होते.
- यात केवळ एकच मुख्य प्रकारची ग्रंथी निगडित असते.
Now we will study the difference between human male reproductive system and human female reproductive system. The points are respectively.
Human male reproductive system
- Even in old age male reproductive system works.
- At one time millions of sperms are produced.
- Essential male hormone testosteron is secreted by testis.
- Testis are present in the scrotum, outside the abdominal cavity in the scrotal sacs.
- Urine and semen both are passed out through common urethra.
- In the testis sperms are produced by meiosis.
- Male reproductive system contain 3 accessory glands.(seminal vesicles, prostate gland, and the bulbourethral glands.)
Human female reproductive system
- Human female reproductive system works only till the menopause.
- Only one oocyte is produced per month.
- Essential female hormone estrogen and progesterone is secreted by ovaries.
- Overies are present inside the lower abdomen.
- Urethra and vagina are two separate openings that open to outside.
- In the ovaries oocytes are produced by meiosis.
- Female reproductive system contain only one (Ovaries) gland.