10th Science, part II, Social Health II, 10 विज्ञान, भाग II, सामाजिक आरोग्य II.
दररोज थोडी थोडी वैज्ञानिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप
👇What’s app link 👇
–> 🔴 माहिती विज्ञानाची 🎷 🔴
🎺 वर्गात असताना आपण संगीत शारीरिक शिक्षण चित्रकला या तासिकांची आतुरतेने वाट का पाहत असू?
उत्तर: काहीजणांचा मेंदू अभ्यासाने थकतो, पण संगीत, चित्रकला, शारीरिक शिक्षण या तासात मेंदू ताजातवाना राहतो. या तासात मेंदूला विचार करण्याची गरज जास्त पडत नाही.
शारीरिक शिक्षणाचा तास तर मैदानावर असतो, मैदानावर मुक्तपणे खेळता येते. म्हणून मुले या तासिकांची वाट पाहतात.
Ans: Many students get tired of routine subjects. The periods of music, drawing, or P.T. break the boring routine.
We can play and exercise in the P.T. period. The above activities reduce the stress of therefore we wait for the periods of music.
🥁 ताणतणाव कमी करण्याचे उपाय
• सर्वांशी मुक्त संवाद साधला पाहिजे.
• एकतर आपण जवळच्या व्यक्तीकडे मनमोकळे केले पाहिजे किंवा मनातले विचार लिहून काढले पाहिजेत.
• नकारात्मक घटकापासून दूर राहिल्यास, सकारात्मक गोष्टीकडे ऊर्जा व मन वळवता येते.
• मोठमोठ्याने व मनमोकळे हसून स्वतःचे ताणतणाव हलके करता येतात.
• पाककला, चित्रकला, शिल्पकला, रांगोळी, दर्जेदार पुस्तकांचे वाचन, नृत्य असे छंद जोपासावेत
• संतुलित व सात्विक आहार घ्यावा.
• पक्षी निरीक्षण, निसर्गाच्या सानिध्यात जाणे, बागकाम, पाळीव प्राण्यांचे संगोपन करणे.
• मैदानी खेळ शारीरिक व्यायाम व दिवसभराचे नियोजन.
• संगीत ऐकणे शिकणे गाणी म्हणणे यामुळे ताणतणाव दूर होतो.
• योग, ध्यानधारणा, दीर्घ श्वासोच्छ्वास, योगासने, योगनिद्रा.
• स्नायूंना नियमित मॉलिश करणे.
• गरज वाटल्यास अध्यात्मिक केंद्रात जाणे.
• Communicate with your parents wife or husband. One should communicate freely with all.
• Expressing your feelings with near and dear ones and noting down your feelings.
• Relieve our mental stress by laughing out loudly.
• Physical and outdoor games, and exercise.
• Maintain a balanced diet and good food, and do regular meditation.
• Hobbies like photography, reading, cooking, drawing, Rangoli, dancing, sculpturing, etc. can relieve stress in a major way.
• Singing learning and listening to music reduces stress.
• Removing negative thoughts and diverting the energy and mind towards positive thinking.
• Yogic sleep techniques, yoga, meditation, deep breathing.
• Enjoying nature, gardening, bird watching, and rearing a pet.
• Going to a spiritual center if needed.
• Massaging, and visiting the spa to help relieve stress.
🎷 लहान बालकांनी मोबाईल 📱 फोन वापरणे घातक का ठरते?
उत्तर लहान बालकांच्या मेंदूची वाढ होत असते मोबाईल मधून निघणारी हानिकारक पारणे बालकांच्या हाडांना भेदून शरीरात घातक विकृती करू शकतात. मोबाईल प्रेमी प्रौढांच्या हाडांना सहसा भेदू शकत नाहीत.
Ans: the radiation emitted from mobile phones penetrates the bones of children more effectively than the bones of adults. The brains of the babies are growing and they should not be exposed to radiation. Therefore it is dangerous for young children to use mobile phones.
उत्तर: सेल्फी काढणाऱ्या व्यक्तीला स्वतः मागच्या जगाचे भान राहत नाही, धोका समजत नाही या विकाराला सेल्फीसाईड म्हणतात.
Ans: The person who is engrossed/focused in taking selfies is least bothered about the risks in the surrounding areas, this behaviour of a person is called the selfie side.
📚 🥁ताणतणाव कमी करणारे छंद कोणते?
उत्तर: निसर्ग भ्रमंती, संगीत ऐकणे, चांगली पुस्तक वाचणे, बांधकाम इत्यादी.
Ans: nature tour, reading good books, listening to music, bird watching, etc.
Ans: korona, AIDS, tuberculosis TB, leprosy, etc.
उत्तर: बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार स्वतःचे वर्तन अनुकूल करता येणे हे सामाजिक आरोग्याचे लक्षण आहे.
उत्तर: ज्वारी, बाजरी, फळे, भाज्या यांच्या किण्वनाने मिळणाऱ्या अल्कोहोल C2H5OH या रसायनापासून मद्य निर्मिती करतात. द्राक्षातील साखरेपासून वाइन बनते.
🥃 How is liquor 🥃 produced?
Ans: liquor is produced from alcohol C2H5OH obtained through fermentation of different substances such as fruits, vegitable, jawar, bajari, wheat, etc.Wine is made from sugar in grapes.
उत्तर: टीबी, कर्करोग,कुष्ठरोग, एड्स हे दुर्धर आजार आहेत.
Ans: Tuberculosis, all types of cancer, AIDS, leprosy.