10 th, Sci.2, Disaster management 3, 10 वी, विज्ञान भाग 2,आपत्ती व्यवस्थापन 3.
What’s app link 👇
👉🔴 माहिती विज्ञानाची 🎷 🔴👈
ग्रुप वर जॉईन का व्हावे? याचे कारण….
- आपण आयुष्यभर विद्यार्थीच असतोत ,मग चला तर दररोज थोडे थोडे विज्ञान शिकू.
- दररोजच्या जीवनात खूप विज्ञान आहे, या प्रयत्नातून काही विज्ञान आपणास समजले. ज्ञानात भर पडली तर आनंद वाढतो.
- एखाद्याने प्रश्न विचारला व आपल्याला त्या प्रश्नाचे जर उत्तर देता आले तर तो आनंद वेगळाच असतो.
- तुम्ही विद्यार्थी आहात तर शिकले पाहिजे, वयाने मोठे भाऊ-बहीण आहात तर लहान मुलांना अभ्यासात मदत करता आली पाहिजे, पालक आहात तर मुलांचा अभ्यास घेता आला पाहिजे.
🎷 आपत्तीचे प्रत्यक्ष परिणाम कोणते?
उत्तर:
- वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्तींचे परिणाम हे वेगवेगळे असतात.
- भूकंप: इमारती, पूल कोसळणे, रस्ते, जमिनीला भेगा पडणे.
- वनवा: खूप मोठ्या प्रमाणावर वनस्पती व प्राणी यांची जीवित हानी. जैवविविधतेला धोका.
- पूर: शेतजमिनी पाण्याखाली गेल्यामुळे अन्नधान्याचा तुटवडा, रोगराई, साथीचे आजार, पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होणे.
- कोरडा दुष्काळ: अन्नधान्याचा तुटवड, वन्यजीवांवर संकट.
What are the actual effects of disaster?
Ans:
Effects of every type of disasters are different.
- Floods: collap Singh of buildings and bridges, shortage of food, short teach of drinking water, spreads infectious diseases.
- Forest fire: Loss of life of plants and animals on a very large scale. Threat to Biodiversity.
- Drought: adverse effect on the environment, shortage of food.
- Earthquake: collapsing of houses and bridges, developing roads and land.
🦠 आपत्तींची व्याप्ती कोणत्या मुद्द्यांवर अवलंबून असते?
उत्तर: आपत्तींची व्याप्ती पुढील मुद्द्यावर अवलंबून असते,
- आपत्तीपूर्वीचा काळ.
- आपत्तीचा इशारा कालावधी.
- आणीबाणीचा काळ.
- आपत्तीनंतर पुनर्वसनाचा काळ.
- प्रतिशोधनाचा काळ.
- पुनर्निर्मानाचा काळ.
🔫 The scope of the disaster is dependent on what factors?
Ans: the scope of the disaster is dependent on the following factors:
- Pre-disaster phase
- Warning phase
- Emergency phase
- Rehabilitation phase
- Recovery phase
- Reconstruction phase
🔥आपत्ती व्यवस्थापनाची उद्दिष्टे कोणती?
उत्तर: आपत्ती व्यवस्थापनाची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे,
- आपत्ती व्यवस्थापनाचा मुख्य उद्देश हा जीवित हानी होणार नाही असे जास्तीत जास्त प्रयत्न करणे व आपत्तीतून लोकांची सुटका करणे.
- जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे व दुःख कमी करणे.
- जनजीवन पूर्वस्थितीत आणणे.
- योग्य पुनर्वसन करणे.
- सर्व संरक्षणात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करणे.
🐉 What are the objectives of disaster management?
Ans: The objectives of disaster management are as follows:
- Saving human life from disasters. Helping humans and other animals to move away from the place of disasters.
- Essential goods to be supplied to the affected people. This will help to reduce the seriousness of the crisis.
- To bring back the conditions to normalcky .
- Rehabilitation of the affected and displaced sufferers.
- Protective measures for future in order to develop capacity to face the disasters in future.
🥁आपत्ती व्यवस्थापनासाठी कोणकोणत्या आंतरराष्ट्रीय संघटना कार्य करतात?
🎷The international organisations that work in field of disaster management.
उत्तर: Ans:
- World health organisation (WHO).
- United Nations Disaster Relief Organisation.
- United Nations Educational Scientific and Cultural Organisation.
- United Nations Centre for Human Settlement.
- Asian Disaster Reduction Centre.
- Asian Disaster Preparedness Centre.
🔥राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल:
मुख्यालय: राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे मुख्यालय दिल्लीला आहे.
“आपदा सेवा सदैव सर्वत्र” हे त्यांचे बोधवाक्य आहे.
निर्मिती: राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल हा सैन्य दलात कार्यरत असणाऱ्या जवानांच्या तुकड्यांनी तयार केला जातो.
स्थापना: राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना, आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 नुसार झाली आहे.
तुकड्या: संपूर्ण भारतात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या एकूण 12 तुकड्या कार्यरत आहेत.
महाराष्ट्र राज्यात केंद्रीय राखीव पोलीस दल राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे कार्य करतात.
कार्य: नागरिकांसाठी अनेक आपत्ती निवारणाचे व बचावाचे कार्य.
संकेतस्थळ:
https://www.ndrf.gov.in या संकेतस्थळावर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची संपूर्ण माहिती मिळते.
कार्य: चक्रीवादळ, कडा कोसळले, इमारत कोसळणे इत्यादी आपत्तींच्या वेळी बचाव कार्यात मदत करणे.
🫨 National disaster response force:
Motto: Sustained Disaster Response Service.
Headquarter: is located at Delhi.
The army jawans constitute the National Disaster Response Force.
Divisions: 12 divisions of NDRF work in the country.
In Maharashtra State reserve police force carried out responsibilities of NDRF.
Website:
https://www.ndrf.gov.in this website gives the information of NDRF.
Work: Help in rescue work at the time of disasters like cyclones, Cliff sliding, building collapse, etc.
*विष आणि शब्द एकाच ताकदीचे आहेत. विषाचा एक थेंब शरीरात गेला तर
तो जीवन संपवतो, आणि
गैरसमजुतीचा एक शब्द कानात शिरला की
तो भली भली नाती संपवतो.*_🎷