10 th, Sci.2, Disaster management 5, 10 वी, विज्ञान भाग 2,आपत्ती व्यवस्थापन 5.
What’s app link 👇
आपण आयुष्यभर विद्यार्थीच आहोत ,मग चला तर दररोज थोडे थोडे विज्ञान शिकू.
अभ्यास हा दररोज करायचा असतो. ज्ञान मिळवण्यासाठी वाचन हवे. ज्ञानासाठी सस्नेह निमंत्रण 🙏.
- आपत्ती काळात
प्रशासकीयअडचणी उद्भवतात. - Administrative problems arise during the disaster.
- पुनर्निर्मान ही अवस्था अत्यंत लिस्ट स्वरूपाचे असते.
- Reconstruction phase is highly complicated phase.
- चेर्नोबिल येथील अणुभट्टी फक्त वीजनिर्मिती साठी वापरली जात होती.
- The atomic energy plant at Chernobyl was used only for electricity generation.
- 2014 साली माळीण, तालुका आंबेगाव, जिल्हा- पुणे येथे मोठे भूस्खलन होऊन दरड कोसळली होती.
- There had been huge landslide in the village Malin, Taluka Ambegaon in 2014.
- देशाच्या अर्थव्यवस्थेवर आपत्तीमुळे निश्चितच परिणाम होतो.
- Disasters definitely affect the economy of the nation.
- एखाद्या अपत्तीत स्थानिक नेतृत्व प्रभावी नसेल तर तेथील नागरिक दिशाहीन बनतात.
- If local leadership is not strong enough, citizens become confused.
- भूकंपामुळे कच्छमध्ये अकस्मात अनेक शाळकरी मुले मातीच्या ढिगार्याखाली गाडली गेली.
- In Kutch, suddenly many school children were buried under the rubble due to earthquake.
- चेन्नईमध्ये आलेल्या त्सुनामीच्या महाकाय लाटेने बऱ्याच लोकांचा 2004 च्या डिसेंबर मध्ये घास घेतला.
- The huge waves of Tsunami in Chennai engulfed many human lines in December 2004.
- कोरड्या दुष्काळामुळे विदर्भातील लोकांना खायला अन्न नसल्याने त्यांना स्थलांतर करावे लागले.
- Because of lack of grains, people from Vidarbha migrated to other reasons due to dry famine.
- बंदीपूरच्या जंगलात जंगल वनव्यामुळे हत्ती धुरापासून सैरावैरा पळू लागले.
- Due to forest fires elephants in the Bandipur forest started running helter and shelter due to smoke.
- 🔥आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा. Identify the type of disaster and describe the effects of the same in brief.
💦 कावीळ
- आपत्ती प्रकार: नैसर्गिक, जैविक, प्राणीजन्य.
- कावीळ हा विषाणूजन्य आजार आहे.
- प्रसार: दूषित पाणी व दूषित अन्नाद्वारे कावीळ हा आजार पसरतो.
- काविळीची साथ आटोक्यात आणणे कठीण ठरते, कारण मोठ्या शहरात अन्न सुरक्षितता जपणे अवघड कार्य असते.
🌊 Hepatitis/ Jaundice
- Type of disaster: Natural, biological, animal origin.
- Hepatitis is a viral disease.
- Hepatitis spreads through the contaminated water and food.
- The outburst of epidemic of hepatitis is difficult to control because the quality of roadside food is often consumed.
😢चोरी
- आपत्ती प्रकार– मानवनिर्मित हेतूपुरस्सर.
- दुष्परिणाम– आपल्या कष्टाचे पैसे सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्यामुळे त्या व्यक्तीस/ कुटुंबास मानसिक धक्का बसतो.
- चोरी मुळे झालेले आर्थिक नुकसान भरून न येण्यासारखे असते.
- बऱ्याच वेळेस चोरांकडून शारीरिक त्रासही दिला जातो, यात जीवित हानी ही होऊ शकते.
🥹Theft
- Type of disaster- man-made, intentional.
- The person who suffers the economical loss undergo mental and emotional shock.
- Theft causes economic loss for the one whose money or valuables silver, gold, articles are looted.
- Many times the thief may cause physical hard or life too.
☠️ दुसऱ्या महायुद्धानंतर मानवी आपत्तीमध्ये वाढ होण्याची कारणे सांगा.
उत्तर:
- आर्थिक संकट भरून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान आणि विज्ञानाचा गैरवापर केला गेला.
- दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी महासंहारक अणुबॉम्ब टाकले गेले, यातून जगभरात जनतेच्या आरोग्यावर विपरीत दुष्परिणाम झाले.
- नाझी अत्याचारामुळे लोकांच्या मनात तेढ निर्माण झाले. अपहरण दहशतवाद सामाजिक संघर्ष इत्यादी गोष्टी वाढल्या.
- आर्थिक विषमता, वांशिक आणि धार्मिक तेढ, सामाजिक विषमता असे अनेक प्रश्न प्रमाणाबाहेर वाढत गेले.
- दुसऱ्या महायुद्धानंतरही शेजारच्या देशांशी युद्धे होत राहिल्यामुळे भौगोलिक सीमा बदलल्या. लोकांच्या मनात असुरक्षितता सतत वाढत गेली.
🔫 War the reasons for increase in human disasters after the World War-II.
Ans:
- To overcome financial loss misuse of Science and technology was done to retrieve these deficits.
- The geographic, religious, racial and ethnic differences sprang tremendously.
- Atrocities that Nazi has performed made deep impact on the minds of people. Robberies, terrorism and social unrest increased in almost all the countries.
- Due to fighting in neighbouring Nations, geographical boundaries were changed. People always had feelings of insecurity.
- Social inequality, economic disparity, racial and religious differences where some adversaries that created unrest in the country.
- At the end of World War-II the atomic bombs were dropped in Hiroshima and Nagasaki of Japan. This has created health problems in the entire world.
*असामान्य माणसाची तीन लक्षणे असतात.*
*तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते,*
*त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो,*
*आणि*
*तो प्रामाणिक असल्याने त्याला कशाचीही पर्वा, भीती नसते.*🎷🦚🦋