10 th, Sci-II, Life processes in living organisms: part-1.1, 10 वी, विज्ञान-2, सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग-1.1.
आपल्या माहिती विज्ञानाची या व्हाट्सअप समूहात सामील होण्यासाठी लिंक👇
🔦 संतुलित आहाराचे शरीरासाठी काय महत्त्व आहे?
उत्तर:
- निरोगी शरीर आणि मनासाठी संतुलित आहार आवश्यक आहे.
- दररोजच्या आहारात योग्य प्रमाणात कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे आणि क्षार घेणे म्हणजेच संतुलित आहार होय.
- संतुलित आहारामुळे आपले शरीर संतुलित राहते आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता निर्माण होते.
- शरीराचे योग्य पोषण करणे व ऊर्जा निर्मिती यासाठी संतुलित आहार गरजेचा असतो.
🎷What is the importance of balanced diet for body?
Ans:
- A balanced diet is essential for a healthy body and mind.
- consumption of carbohydrates, proteins, fats, vitamins and minerals in the right proportion is called balanced diet.
- Balanced diet maintain our health and builds ability to fight disease..
- Balanced diet is required for energy production in the form of ATP and nutrition of the body.
🦚 स्नायू शरीरात कोणकोणते कार्य पार पाडतात?
उत्तर:
- स्नायू आपल्या शरीराची आपल्या इच्छेप्रमाणे हालचाल घडवून आणतात.
- कर्बोदके आणि प्रथिने यांची साठवण स्नायू मध्ये होते.
- आपल्या शरीरात तीन प्रकारचे स्नायू आहेत 1.ऐच्छिक, 2.अनैच्छिक, 3. हृदयीक
- ऐच्छिक स्नायू आपल्या इच्छेनुसार कार्य घडवून आणतात. आपल्या हात व पायामध्ये ऐच्छिक प्रकारचे स्नायू आहेत.
- अनैच्छिक स्नायू शरीरातील सर्व मूलभूत कार्य घडवून आणतात. जठर, आतडे यामध्ये अनैच्छिक प्रकारचे स्नायू आहेत.
- हृदयीक स्नायू हृदयाच्या कार्यावर नियंत्रण ठेवतात.
👏 Which different functions are perform by muscles in body?
Ans:
- Carbohydrates and proteins are stored in our muscles.
- In our body three types of muscles are present,
- 1. Voluntary muscles
- 2. Involuntary muscles &
- 3. Cardiac muscles.
- Voluntary muscles perform all the moments of our body according to our will.
- Involuntary muscles bring about all vital activities such as digestion, excretion, etc.
- Cardiac muscles control the moment of our heart.
🛩️ मानवी शरीरात तयार होणारे टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी कोणती संस्था कार्यरत असते?
उत्तर:
- मानवी शरीरात तयार होणारे टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी मूत्रपिंड, मोठे आतडे, यकृत, त्वचा आणि फुफ्फुसे हे उत्सर्जनाचे अवयव म्हणून कार्य करतात.
- शरीरातील नत्रयुक्त टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मूत्रपिंड (kidney) मदत करतात.
⛱️ Which system is in action for removal of waste materials produced in human body?
Ans:
- Organs of excretion are kidneys, large intestine, liver, skin, and lungs.
- Excretory system such as kidneys are in action for removal of nitrogenous waste materials produced in human body.
💪 ऊर्जा निर्मिती प्रक्रियेत रक्ताभिसरण संस्था कशी कार्य करते?
उत्तर:
- पचनसंस्थेत तयार झालेला ग्लुकोज व श्वासावाटे घेतलेला ऑक्सिजन यांचे तंतुकनिकेत ऑक्सिडीकरण होते व एटीपी युक्त ऊर्जा तयार होते.
- मानवी रक्तातील हिमोग्लोबिन/ लोहित रक्तकणिका ऑक्सीजन वाहनाचे कार्य करतात.
🌬️What is the role of circulatory system in energy production?
Ans:
- The glucose produced from digestive system and oxygen carried by RBCs get transported to mitochondria.
- In mitochondria oxidation takes place and ATP energy is liberated.
🔊 मानवी शरीरांतर्गत चालणारे कार्य कसे नियंत्रित होते? किती प्रकारे?
- उत्तर: मानवी शरीरांतर्गत चालणारे कार्य दोन प्रकारे नियंत्रित होते.
- चेतासंस्था व अंत:स्त्रावी संस्था याद्वारे शरीरातील वेगवेगळ्या कार्यावर नियंत्रण ठेवले जाते.
👉 How are the various processes occurring in the human body controlled? In how many ways?
Ans:
- The various processes occurring in human body controlled by two ways.
- The nervous system and endocrine systems control and regulate various life processes in humans.
🍹पाचकरसाचे पचनसंस्थेमध्ये काय महत्त्व आहे?
उत्तर:
- पाचकरसामध्ये वेगवेगळी विकरे असतात. पाचकरस उत्प्रेकासारखे कार्य करत असल्या मुळे अन्न पचनाची क्रिया लवकर होते.
- जठरातील पाचकरसामुळे शरीरातील सामू pH आम्लधर्मी होते.
- आतड्यातील पाचकरसामुळे अन्न आम्लारिधर्मी होते.
🥤 What is the importance of digestive juices in digestive system?
Ans:
- Digestive juice contain different enzymes, which breakdown food into nutrients that the body can absorb.
- Saliva produced by the salivary glands moistens food.
- Enzymes act as catalyst.
- The digestive juices of stomach make pH of digestive tract acidic while that of intestine in juice make it alkaline.
*जिथे श्वास सुद्धा आपला नाही
तिथे हे माझं ते माझं
म्हणण्यात काहीच अर्थ नाही,
कारण इथे घेतलेला श्वास सुद्धा
इथेच सोडून जावा लागतो.*🎷🛩️