10 th, Sci-II, Life processes in living organisms: part-1.3, 10 वी, विज्ञान-2, सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग-1.3.
आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या What’s App समूहात सामील होण्यासाठी पुढील निळ्या लिंक ला स्पर्श करा👇
🪘 कर्बोदके, स्निग्धपदार्थ आणि प्रथिने यांचे ऑक्सिश्वसन करून ऊर्जा मिळविण्याची प्रक्रिया.
Process of energy production through aerobic respiration of carbohydrates, proteins and fats.
~~~~~••••~~~~
🥁 विविध सजीवांमध्ये/ पेशीमध्ये होणारे विनॉक्सिश्वसन प्रक्रिया स्पष्ट करा.
====°°°°°=====
📝 Anaerobic respiration in living organisms / cells.
%%%%~~~~%%%%
🪻® काही सजीव ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकत नाहीत उदा अनेक जिवाणू.
® Some organisms cannot live in presence of oxygen example many bacteria.
🥤 ∆ बिजांकुरणाच्या वेळी जमीन पाण्याखाली बुडाली असल्यास बीजे विनॉक्सि श्वसनाची प्रक्रिया करतात.
∆ Seeds perform anaerobic respiration if the soil is submerged under water during germination.
🎙️$ ग्लुकोज विघटन किंवा ग्लायकोलायसिस ही क्रिया पेशीद्रव्यात घडते.
$ Glucose breakdown or glycolysis takes place in the cytoplasm.
🖌️ @ एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यावर ATP चे एकूण 38 रेणू मिळतात.
@ After complete oxidation of glucose molecules 38 number of ATP molecules are formed.
🔥 * ग्लायकोलायसिसच्या शेवटी पायरूवेटचे रेणू मिळतात.
* At the end of glycolysis, pyruvate molecules are obtained.
🪂 # आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी विनॉक्सिश्वसन प्रकारचे श्वसन करतात.
# Our muscle cells perform anaerobic type of respiration during exercise.
💡 $ जास्त प्रमाणात खाल्लेली कर्बोदके शरीरात यकृत आणि स्नायू मध्ये ग्लायकोजेनच्या स्वरूपात साठवली जातात.
$ Excess of carbohydrates are stored in liver and muscles in the form of glycogen.
*🙏 सुमधुर स्नेह वंदन।🙏**युद्ध हो या जीवन,**सफ़लता केवल,**तीन शस्त्रों से प्राप्त होती है,**”कर्म,धैर्य और साहस।”**🙏आपका हर दिन मंगलमयऔर सुखमय हो।🙏*🎷