10 th, Sci-II, Life processes in living organisms: part-1.8, 10 वी, विज्ञान-2, सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग-1.8.
- परीकलविभाजन म्हणजेच जीवद्रव्याच्या विभाजनने पेशीद्रव्याचे विभाजन होऊन दोन नवीन पेशी तयार होतात ज्यांना जन्यपेशी (Daughter cells) म्हणतात.
- या प्रक्रियेत पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर एक खाच तयार होऊन ती हळूहळू खोलवर जाते आणि दोन नव्या पेशी तयार होतात.
- वनस्पती पेशी मध्ये मात्र खाच तयार न होता पेशीद्रव्याच्या बरोबर मध्यभागी एक पेशीपटल (Cell plate) तयार होऊन परीकलविभाजन होते.
🦋 Cytokinesis(cytoplasmic division):
- The cytoplasm divides by cytokinesis and two new cells are formed which are called daughter cells.
- In cytokinesis notch is formed at the equatorial plane of the cell which deepens gradually, and there two new cells are formed.
- However, in the case of plant cells, instead of the notch, a cell plate is formed exactly along the midline of the cell and thus cytokinesis is completed.
🎷 परीकलविभाजनाचे फायदे:
- सूत्री विभाजन परीकलविभाजन शरीराच्या वाढीसाठी गरजेचे आहे.
- शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी, जखमा बऱ्या करण्यासाठी,
- सर्व प्रकारच्या रक्तपेशी तयार करण्यासाठी, इत्यादी कारणांसाठी सूत्री विभाजन हि प्रक्रिया आवश्यक असते.
🦢 Importance of Mitosis:
- Mitosis is essential for the growth of the body.
- Mitosis is necessary for the restoration of an emaciated body,
- wound healing,
- formation of the blood cells, etc.
🦅 अर्धसूत्री विभाजन:
- अर्धसूत्री विभाजन दोन टप्प्यांमध्ये पूर्ण होते.
- अर्धसूत्री विभाजनात दोन एक गुणी पेशी तयार होतात.
- युग्मक आणि बीजाणूतयार करण्याची प्रक्रिया अर्धसूत्री विभाजनाने होते.
⛱️ Meiosis:
- Meiosis is completed through two stages.
- Two haploid cells are formed by meiosis.
- The process of gamete production and spore formation occurs by meiosis.
🔊 एका वाक्यात उत्तरे लिहा.
Answer in one sentence.
उत्तर: एसिटाइल-कोएन्झाइम-ए रेणूमध्ये असलेल्या एसिटाइल भागाच्या पूर्ण ऑक्सीडिकरणा नंतर कार्बन डाय-ऑक्साइड (CO2), पाणी(H2O), NADH2, आणि FADH2 चे रेणू तयार होतात.
1. What products are formed after complete oxidation of the acetyl part present in the molecule of acetyl-coenzyme-A.
Ans: After complete oxidation of the acetyl part present in the molecule of acetyl-coenzyme-A molecules of carbon dioxide (CO2), water (H2O), NADH2, and FADH2 are formed.
2. Give the names of two enzymes that take part in the cellular respiration.
Ans: NADH2 Nicotinamide Adenine Dinucleotide and FADH2 Flavin Adenine Dinucleotide are the two enzymes that take part in cellular respiration.
उत्तर: NADH2 – निकोटिनामाईड ॲडेनाईन
डायन्युक्लिओटाईड
FADH2 – फ्लॅविन ॲडेनाईन
डायन्युक्लिओटाईड हे पेशी श्वसनात मदत करणारे दोन सहविकर आहेत.
Ans: 3 molecules of ATP are formed from NADH2,
2 molecules of ATP are formed from FADH2 molecules in an electron transfer chain reaction.
उत्तर: इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रियेमध्ये NADH2 च्या प्रत्येक रेणूपासून 3 एटीपी चे, FADH2 च्या प्रत्येक रेणूपासून 2 एटीपी चे रेणू मिळतात.
Ans: Sir Hans Kreb discovered the cyclical reactions, the tricarboxylic acid cycle.
उत्तर: ट्रायकार्बोक्झीलीक आम्ल चक्र ही चक्रीय अभिक्रिया सर हेन्झ क्रेब्ज यांनी शोधली.
Ans: Glycolysis and fermentation are the steps of anaerobic respiration.
उत्तर: ग्लुकोज विघटन आणि किण्वन हे विनॉक्सी श्वसनाच्या पायऱ्या आहेत.
Ans: An enzyme RUBISCO is the most abundantly found protein in nature.
उत्तर: विकर RUBISCO हे निसर्गात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे प्रथिन कोणते आहे.
उत्तर:
- कोणताही खेळ खेळत असताना खेळाडूंना ऊर्जेची खूप गरज भासते.
- खेळाडू मैदानी खेळ खेळत असताना त्यांच्या शरीरातून खूप मोठ्या प्रमाणावर घामस्त्रावला जातो यातून पाणी व इलेक्ट्रोलाइट बाहेर पडतात.
- याचे दुष्परिणाम शरीरावर होऊन थकवा येणे पायांना पेटके येणे यात होऊ शकतो.
- पण जर खेळाडूंनी मध्यंतरी घेऊन काही पदार्थांचे जसे केळी, एनर्जेल, नारळ पाणी घेतल्यास खेळावर दुष्परिणाम होत नाही.
🍹
Many players are seen consuming some foodstuffs during breaks of the game. Why may the players consume these foodstuffs?
- Ans: Players need much more energy in greater amounts.
- Players sweat heavily at the time of the game. Through sweat, they lose water and electrolytes from their body.
- This may cause energy loss and cramps.
- If players eat bananas or drink juices they restore water and electrolyte in the body.
—-@@@—-
Just write a word for the blank space.
🎻 Exam link in English medium on the subject Life Process Part-1 is given below.
https://forms.gle/WJKwVhhemgJiMTNE9
°°°°===°°°
https://forms.gle/xjL5GeC2Tj5GQMpa9
——₹₹₹—-
ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येत नाही, फक्त सुर जुळायला हवेत,*
*मग बघा, कसे आयुष्य फुलते, कुणाला “प्रेम देणं”, सर्वात मोठी भेट असते… आणि कुणाकडून “प्रेम मिळविणे”, सर्वात मोठा “सन्मान” असतो…* माझ्या आयुष्यात आपला स्नेह माझ्यासाठी अनमोल आहे 🙏🎷.