12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी MSEB मध्ये भरती प्रक्रिया जाणून घेण्यासाठी पुढील माहिती वाचा.
नमस्कार 🙏🎷
🥁 तारीख:- MSEB भरतीसाठी 1 मार्च पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली होती पण त्यानंतरही मुदतवाढ दिली गेली. पात्र उमेदवारांना 20 मे पर्यंत अर्ज करण्यासाठी अखेरची संधी देण्यात आली आहे.
🌈 अंतिम तारीख:- ही अर्ज प्रक्रिया 20 मे पर्यंत असणार आहे.
🎻 अर्ज प्रक्रिया:-
यासाठी ऑनलाईन प्रक्रियेने अर्ज सादर करायचे आहेत.
🎺 Editing:- 20 मे पर्यंत अर्जामध्ये editing/ एडिटिंग म्हणजे संपादनूक (लेखनातील झालेल्या चुका सुधारणे) करता येईल.
🎷 अट:–
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना बारावी उत्तीर्ण अट ठेवण्यात आलेली आहे.
☄️ वयोमर्यादा
18 ते 27 वयाचे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
🎊 आनंदाची गोष्ट:–
सलग तीन वर्ष समाधानकारक काम उमेदवारांनी केल्यास अशा उमेदवारांना ‘तंत्रज्ञ‘ म्हणून कायम करणार आहेत.
🦢 प्रवर्ग व जातीनिहाय जागा
- सामाजिक आरक्षण या ठिकाणी पाळले जाणार आहे.
- सर्वसाधारण प्रवर्गासाठी:- 5347 पैकी 2081 जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी असणार आहेत.
- OBC/ मागास प्रवर्गासाठी 895 जागा.
- अनुसूचित जातीसाठी 673
- अनुसूचित जमातीसाठी 491 जागा आहेत.
- विमुक्त जाती अ – 150
- भटक्या जाती ब – 145
- भटक्या जाती क – 196
- भटक्या जाती ड – 108
- विशेष मागास प्रवर्ग – 108
- EWS (ईडब्ल्यूएस अर्थात आर्थिक दृष्ट्या मागासासाठी). -500
$ परीक्षा शुल्क:–
- खुला प्रवर्ग – 300 रु च्या आत.
- मागासवर्गीय, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक आणि अनाथ घटकातील उमेदवारांना – 150 रु
🎇 वेतन:-
- प्रथम वर्षासाठी: निवड झाल्यास विद्युत सहाय्यक म्हणून प्रथम वर्षासाठी 15,000 रु तर
- दुसऱ्या वर्षासाठी 16,000 रु ची वेतन असेल
- तिसऱ्या वर्षी 17,000 रु वेतन दिले जाईल. समाधानकारक काम करणाऱ्यास ‘तंत्रज्ञ’ म्हणून कायमस्वरूपी सेवेत घेतली जाईल.
🔗
- वरील लिंक 🔗 कॉपी करून क्रोम किंवा गुगलमध पेस्ट करून उघडणे.🙏
- This website is viewable only in landscape mode🥁 / ही वेबसाइट फक्त लँडस्केप मोडमध्ये पाहण्यायोग्य आहे.