पिंपरी चिंचवड महानगरपालिका । PCMC मध्ये नौकरीची संधी ,Apply Online PCMC Fire Bharti 2024, फॉर्म इथे बघा

PCMC Fire Bharti 2024

नमस्कार,!!!! पुणे येथे महानगरपालिका मध्ये एकूण 150 जागांसाठी भरती प्रक्रिया चालू झाली आहे, संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे (पुणे) 150 जागांसाठी ऑनलाइन प्रक्रिया द्वारे भरती तरी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी नीट वाचा

आमच्या सर्व ऑफिशियल ग्रुपला जॉईन करण्यासाठी वरील दिलेल्या लिंक वर क्लिक करा, आणि नवीन नवीन जाहिराती ची माहिती तुमच्या मोबाईलवर सोयीस्कर रित्या उपलब्ध करा. तसेच काही फीडबॅक किंवा सूचना आमच्यापर्यंत पोहोचवायच्या असतील तर आमच्या ऑफिशियल लिंक वर जाऊन ग्रुप जॉईन करून तिथे आम्हाला मेसेज करा

पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्यातर्फे प्रसिद्ध केलेला जाहिरात (क्रमांक 670 /2024) यामधील सूचना अनुसार अग्निशामक विमोचन व फायरमन रेस क्यू आर या दोन पदाकरिता अर्ज निघालेले आहेत हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.

या दोन्ही पदांसाठी काही नियम व अटी आहेत ज्या खाली दिले आहेत

  • महिला उमेदवारंसाठी किमान उंची 157 सेंटीमीटर हवी.
  • तसेच महिला उमेदवारांसाठी किमान वजन हे 46 किलोग्राम असणे बंधनकारक आहे.

वरील सर्व अटींची नोंद घेऊन सर्व उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन सादर करावा.

चिंचवड महानगरपालिका मध्ये एकूण 150 जागा निघालेल्या.

Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti 2024

शैक्षणिक पात्रता व अन्य महत्त्वाची माहिती इथे बघा

  • पदाचे नाव-अग्निशमन विमोचक /फायरमन रेस्क्यूअर
  • एकूण पदांची संख्या- 150 जागा
  • वरील पदासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता- बॅचलर्स डिग्री ( माहितीसाठी खाली दिलेली PDF वाचा)
  • वयाची मर्यादा- 33 वर्षे
  • अर्ज करण्याची पद्धत- 🟢ऑनलाइन पद्धत
  • अर्ज चालू होण्याची तारीख- 26 एप्रिल 2019
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख- 17 मे 2024
  • वेतनश्रेणी अग्निशमन विमोचक /फायरमन रेस्क्यूअर एस-६- १९,९००-६३,२००

वरील माहिती संपूर्ण जाणण्यासाठी अधिकृत वेबसाईटला संपर्क करा, अधिकृत वेबसाईटला व्हिजिट करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://www.pcmcindia.gov.in

  • माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच बारावी उत्तीर्ण असणे हे आवश्यक आहे.
  • मराठी भाषेचे ज्ञान असणे हे बंधनकारक आहे.
  • राज्य अग्निशमन परीक्षा केंद्र, महाराष्ट्र शासन मुंबई यांचा सहा महिन्याचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम हा उत्तीर्ण असावा.
  • एस एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण असणे.

भरतीशी संबंधित अधिक माहिती जाणून घ्यानासाठी , तुम्ही नोकरी विषयीची valid अधिसूचना म्हणजेच [GR] पाहू शकता जी खाली पोस्ट मधील टेबले मध्ये आम्ही उपलब्ध करून दिली गेल्यात आली आहे , कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रपरीवा सोबत शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यासाठी मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये पाहण्यासाठी dailyjobbharti.com ला भेट द्या,धन्यवाद .🙏🏻🙏🏻

Important Links For PCMC Bharti 2024

Important Links
Official PDF Notification🔔Click here to read notification.
Apply Here➡️Click here.
Official website🟢https://www.pcmcindia.gov.in