🎷 12 वी चा निकाल उद्या दुपारी 1 वाजता लागणार.
✅ हॉल तिकीट:-
निकाल पाहण्यासाठी आजच आपले हॉल तिकीट शोधून ठेवा. हॉल तिकीट वरील परीक्षा क्रमांक व आईचे नाव निकाल पाहताना आपणास उपयुक्त ठरणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ (MSBSHSE) पुणे, द्वारे जाहीर प्रगटन निकाला संदर्भात आलेले आहे.
सन 2024 बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या 21 मे रोजी दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात येणार.
दुपारी 1 वाजता निकाल संकेतस्थळावर पाहता येईल.
The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE) will announce the Class 12 HSC exam results on
May 21, 2024,
At 1 PM.
Students can check and download their scorecards from the official website.
📄 12 वी च्या निकालाची प्रिंट आऊट घेऊ शकता.
निकाल मोबाइलमध्ये देखील सेव्ह करू शकता.
विशेष बाब:-
डिजिलॉकर मध्ये तुमच्या निकालाची प्रत सुरक्षित ठेवण्यासाठी पण सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
https://results.digilocker.gov.in
मंडळा मार्फत फेब्रुवारी-मार्च 2024 आयोजित करण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल खालील संकेतस्थळावर आपणास पाहता येईल. खालील संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण त्यांना पहावयास मिळतील.
Students can check their Results on the official websites:
सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा व बारावीनंतरच्या पुढील वाटचालीसाठी
Best of luck
🌞
सुमधुर स्नेह वंदन 🙏
*किस्मत सिर्फ मेहनत से बदलती हैं*
*बैठकर सोचते रहने से नहीं।*
*🙏आपका हर दिन मंगलमय
और सुखमय हो ।🙏*