10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल 27 मे रोजी 🎷.

 दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल 27 मे रोजी 🎷.

महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर साहेब यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल 27 मे रोजी लागणार असे जाहीर केले. केसरकर साहेबांनी अशी पण माहिती दिली की दहावी बोर्ड परीक्षेच्या निकालाची सर्व तयारी बोर्डाने केली आहे. साम टीव्हीवर याबद्दल बातमी आली होती..

त्याच सोबत विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल साबळे साहेब यांनी अशी माहिती दिली आहे की 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल 27 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
10 वी च्या लेखी परीक्षा 1 ते 26 मार्च 2024 दरम्यान घेण्यात आले होत्या.
27 मे रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर छायांकित प्रती आणि पुनर्मूल्यांकनाची संधीही विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. 
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल 21 मे रोजी जाहीर झाला. यामुळे 10 वी च्या विद्यार्थ्यांनाही त्यांच्या बोर्ड परीक्षेच्या निकालाची उत्सुकता लागून होती. ही उत्सुकता पूर्ण करण्यासाठी शिक्षण मंडळाने तारीख जाहीर केली.

🌞🌅
*🙏 सुमधुर स्नेह वंदन।🙏*
*भलाई करना कर्तव्य नहीं आनंद है
 क्योंकि वह हमारे सुख और स्वास्थ्य की
 वृद्धि करता है।*
*🙏आपका हर दिन
 मंगलमय और सुखमय हो।🙏*