9th, classification of plants 1, 9 वी, वनस्पतींचे वर्गीकरण 1.
रॉबर्ट व्हिटाकर यांनी सजीवांचा अभ्यास करण्यासाठी पंचसृष्टी पद्धतीचा अवलंब केला.
Five kingdom classification system was proposed by Robert Whittaker for the study of living organisms.
🌿 वनस्पती म्हणजे काय?
उत्तर:- पेशीभित्तिकायुक्त दृश्यकेंद्रकी पेशी असणाऱ्या स्वयंपोषी सजीवांच्या समूहाला वनस्पती असे म्हणतात.
🪘 What is a plant?
Eicher, a botanist, classified The Kingdom Plantae into two subkingdoms, cryptogams and phanerogams.
उत्तर:-
- वनस्पतींचे वर्गीकरण करताना सर्वप्रथम वनस्पतींना अवयव आहेत की नाहीत, हे विचारात घेतले जाते. अवयव नसल्यास अशा वनस्पतींना थॅलोफायटा विभागात घेतात.
- पाणी व अन्नाचे वहन करण्यासाठी स्वतंत्र ऊतीसंस्थांचे असणे (संवहणी) किंवा नसणे (असंवहणी) यांचा विचार केला जातो. वनस्पतींमध्ये बिया धारण करण्याची क्षमता आहे का? आणि असल्यास बियांवर फळांचे आवरण आहे की नाही याचाही विचार केला जातो व शेवटी बियांमधील बीजपत्रांच्या संख्येवरून वनस्पतींचे गट वेगळे केले जातात.
- वनस्पती वर्गीकरणाच्या उच्च स्तरात फुले, फळे व बिया येणे किंवा न येणे यावरून बीजपत्री व अबीजपत्री, बीजे फळांच्या आवरणात असणे किंवा नसणे यावरून आवृत्तबीजी व अनावृत्तबीजी आणि बिजांमध्ये असणाऱ्या बीजपत्रांच्या संख्येवरून एकबीजपत्री व द्विबिजपत्री ही लक्षणे विचारात घेतली जातात.
🪘 Which criteria are used for the classification of plants? explain with reasons.
Ans:-
The presence or absence of organs is the first criterion for the classification of plants.
The presence or absence of separate conducting tissues for the conduction of water and food is the next consideration for classification.
Seeds:-
Do the plants bear seeds? If they do then, whether the seeds are enclosed in a fruit or not is also an important criterion for classification.
Plants are grouped depending on the number of cotyledons in the seeds.
At the higher levels of plant classification, different
characteristics are considered for classification, e.g.
depending upon the absence or presence of flowers, fruits, and
seeds, plants are classified as cryptogams or phanerogams.
Depending upon whether seeds are enclosed within a fruit or
not, phanerogams are classified as gymnosperms and
angiosperms. Angiosperms are further classified as monocots
or dicots depending upon the number of cotyledons in seeds.
वैशिष्ट्य:- थैलोफायटा या वनस्पतींचे शरीर प्रामुख्याने मऊ व तंतूरूपी असते.
थैलोफायटा या वनस्पती प्रामुख्याने पाण्यात वाढतात.
मूळ-खोड-पाने-फुले असे विशिष्ट अवयव नसणाऱ्या, हरितद्रव्यामुळे स्वयंपोषी असणाऱ्या वनस्पतींच्या या गटाला शैवाल (Algae) म्हणतात.
शैवालामध्ये खूप विविधता आढळते. एकपेशीय, बहुपेशीय, अतिसूक्ष्म तर काही ठळक व मोठ्या आकाराची शैवाले आढळतात.
थैलोफायटा या वनस्पती काही गोड्या तर काही खारट पाण्यात आढळतात.
थैलोफायटा ह्याच गटात हरीतद्रव्य नसलेल्या विविध प्रकारच्या किण्व व बुरशांचा स्वतंत्रपणे समावेश होतो, त्यास कवके (Fungi) असे म्हणतात.
उदा. स्पायरोगायरा, युलोथ्रिक्स, उल्वा, सरगॅसम, इत्यादी.
Feature:- plants usually have a soft and fiber-like body. Thallophyta plants grow mainly in water.
microscopic or large.
Some Thallophyts are found in fresh water while some are found in saline water.
Various types of fungi like yeasts and molds which do not have chlorophyll are also included in this group.
Examples of algae are Spirogyra, Ulothrix, Ulva, Sargassum, etc.
रचना:- ब्रायोफायटा विभागातील वनस्पतींची रचना चपटी, रिबिनीसारखी लांब असते.
💐 Division II – Bryophyta
structure:-The structure of the plant body of bryophytes is flat, ribbon-like long, without true roots, stem, or leaves. Instead, they have stem-like or leaf-like parts and root-like rhizoids.
The Bryophyta group of plants is called the ‘amphibians’ of the plant kingdom because they grow in moist soil but need water for reproduction.
Bryophyta plants are thalloid, multicellular, and autotrophic. Bryophyta reproduces by spore formation.
Bryophyta do not have specific tissues for the conduction of food and water.
Ex. Moss (Funaria), Marchantia, Anthoceros, Riccia, etc.