9th Work & Energy 3, 9 वी कार्य आणि ऊर्जा 3.
आपल्या विज्ञान विषयाच्या माहितीसाठी What’s App ग्रुपला सामील होण्यासाठी खालील👇 निळ्या लिंक 🔗 ला स्पर्श करा🙏.
👉 माहिती विज्ञानाची 🎷
🪘 Give scientific reasons:
1. It is easier to swim in a swimming pool than in a river.
Ans. It is easier to swim in a swimming pool than in a river because,
1. In a river, flowing water exerts a resistive force on the swimmer. This requires spending a lot of energy from the swimmer.
2. The swimmer does not have to overcome the resistive force in a swimming pool because there is no flow of water.
———————–
🥁 शास्त्रीय कारणे लिहा :
1. नदीत पोहण्यापेक्षा पोहण्याच्या तलावात पोहणे सोपे जाते.
उत्तर : नदीत पोहण्यापेक्षा पोहण्याच्या लहान तलावात पोहणे सोपे जाते कारण,
नदीत वाहते पाणी पोहणाऱ्या माणसावर विरोधी बल प्रयुक्त करते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर ऊर्जा वापरावी लागते.
पोहण्याच्या तलावात वाहत्या पाण्याविरुद्ध कार्य करावे न लागल्यामुळे पोहणे सोपे जाते.
———————–
2. When a body performs uniform circular motion, the work done is zero.
Ans. When a body performs uniform circular motion, the work done is zero because,
When the force and displacement are perpendicular to each other the work done is zero.
In the uniform circular motion of a body, the force acting on the body is directed toward the center of the circle.
Thus, the angle between the force and the displacement is 90°.
W = Fs cos θ
If θ = 90°, cos θ = 0 ∴ W=0
———————–
3. एकसमान चालीने वर्तुळाकार गतीत असलेल्या वस्तूवर घडून येणारे कार्य शून्य असते.
उत्तर :
1. बल व विस्थापन एकमेकांना लंब असल्यास बलाने केलेले कार्य शून्य असते.
2. बल व विस्थापन यांमधील कोन 90° असल्यास, वस्तूवर घडून येणारे कार्य शून्य असते.
W = Fs cos θ
θ = 90° असल्यास, cos θ = 0 ∴ W=0.
———————–
3. A fast bowler takes a longer start while bowling.
Ans. A fast bowler takes a longer start while bowling because,
1. To acquire greater momentum a fast bowler takes a longer start.
2. A fast bowler can, therefore, bowl the ball with greater speed.
3. Momentum = m × v.
———————–
3. वेगवान गोलंदाज गोलंदाजी करताना दूरवरून पळत घेतो.
उत्तर : वेगवान गोलंदाज गोलंदाजी करताना दूरवरून पळत येतो कारण,
1. दूरवरून पळत आल्यामुळे वेगवान गोलंदाजाला खूप मोठा संवेग व त्यामुळे खूप मोठी गतिज ऊर्जा प्राप्त होते.
2. संवेग = m × v
3. त्यामुळे वेगवान गोलंदाजला चेंडू खूप वेगाने टाकणे शक्य होते.
———————–
✈️ Solve the following examples.
1. Calculate the work done to take an object of mass 30 kg to a height of 10 m. (g = 9.8m / (s ^ 2))
Given:
m = 30 kg
s = 10 m
g = – 9.8m / (s ^ 2)
The displacement is opposite to the direction of the force hence negative sign is taken for g.
∴ W = F s
∴ = m.g × s ∵ F = m.g
∴ = 30 × (- 9.8) × 10
∴ = – 2940.0
W = – 2940 J
The negative sign appears because the direction of force is opposite to the direction of displacement so the work done is negative.
———————–
😎 पुढील उदाहरणे सोडवा
1. 30 kg वजनाची वस्तू 10 m उंचीवर घेऊन जाण्यासाठी लागणारे कार्य काढा.
(g = 9.8 m/s²)
दिलेले :
m = 30 kg;
s = 10 m
g = – 9.8 m/s²
बलाची दिशा विस्थापनाच्या विरूद्ध दिशेने असल्याने ऋण चिन्ह घेतले आहे.
∴ W = Fs
∴ = m × g × s ∵ F = m.g
∴ = 30 × – 9.8 × 10
W = -2940 J
बलाची दिशा विस्थापनाच्या विरूद्ध दिशेने असल्याने ऋण चिन्ह आले आहे.
———————–
2. A stone having a mass of 450 gm is falling from a height. How much kinetic energy does it have at the moment when its velocity is 6 m/s?
Given:
m = 450 g = 450 /1000 kg = 0.45 kg
v = 6 m/s
m = 0.45 kg
∴ K.E. = ½ mv²
= ½ × 0.45 × (6)²
= 8.1 J
————————-
2. 450 ग्रॅम वस्तूमानाचा दगड उंचावरून खाली पडत असेल तर त्याचा वेग 6 m/s असेल त्याक्षणी त्यामध्ये किती गतिज ऊर्जा असेल ?
दिलेले :
m = 450 g = 450 / 1000 = 0.45 kg
v = 6 m/s
K.E. = ½ mv²
= ½ × 0.45 × (6)²
= 8.1 J
————————-
90 kg of water is stored in the overhead tank of a 30 m high building. Calculate the amount of potential energy stored in the water.
Given:
h = 30m,
m = 90kg
g = 9.8m / (s ^ 2) .
P.E. = mgh
= 30 × 9.8 × 90
P.E.= 26,460 J
————————-
30 मीटर उंच इमारतीवरील टाकीत 90 किलोग्रॅम वस्तुमानाएवढे पाणी साठवलेले असल्यास पाण्यामध्ये साठविली गेलेली स्थितिज ऊर्जा काढा.
दिलेले :
h = 30 m,
m = 90 kg
g = 9.8 m/s²
∴ P.E. = mgh
= 30 x 9.8 × 90
∴ Ρ.Ε. = 26,460 J
————————-
A 30 W electric bulb is used for 9 hours every day. How much electricity does it consume each day?
Given:
P = 30 W = 30 /1000 kW = 0.03 kW
∴ Energy consumed = power x time
= 0.03 × 9
= 0.27 kW hr
Energy = 0.27 kW hr
———————-
30 W चा एक दिवा दररोज 9 तास वापरला ती जातो तर एका दिवसासाठी किती वीज वापरली जाते?
दिलेले :
P = 30 W
= 30 / 1000
= 0.03 kW
∴ ऊर्जा = शक्ती × काल
= 0.03 x 9
ऊर्जा = 0.27 kW hr
———————
चला या धड्यावर आता आपण मराठी माध्यमातून परीक्षा देऊ. 🎷
======÷÷====
चला आता या धड्यावर इंग्रजी माध्यमातून परीक्षा देऊ. 🥁
_______###___
सेमी माध्यमातील मुले दोन्ही परीक्षा देऊ शकतात. ☝️🎷🥁
*******
*जीवनाचा आनंद आपण आपल्याच पद्धतीने घ्यावा !*
*लोकांच्या आनंदासाठी तर प्राण्यांनाही सर्कस मध्ये नाचावे लागते !*
*आपला दिवस आनंदी जावो.*🎷