9 th Science, Current Electricity 6, 9 वी विज्ञान, धाराविद्युत 6.
📝 आपल्या what’s App
समुहात सामील होण्यासाठी खालील👇 लिंक🔗 ला स्पर्श करा.
👉 माहिती विज्ञानाची 🎷
(खालील प्रश्नाचे उत्तर आकृतीच्या मदतीने व कंसात दिलेल्या hint ने लक्षात ठेवता येते)
🥁 जर दिलेले रोध समांतर जोडणीत जोडले असतील तर, काय परिणाम दिसून येतो?
1. जोडलेल्या सर्व रोधांच्या व्यस्तांकाची बेरीज ही परिणामी रोधाच्या व्यस्तांकाइतकी असते.
(V / Rp ∝ V / R1 + V / R2 + V / R3)
2. प्रत्येक रोधातून वाहणारी विद्युतधारा ही रोधाच्या व्यस्तप्रमाणात असते व परिपथातून वाहणारी एकूण विद्युतधारा ही सर्व रोधांतून स्वतंत्रपणे वाहणाऱ्या विद्युतधाेच्या बेरजेइतकी असते.
(I = I1 + I2 + I3)
3. प्रत्येक रोधाच्या टोकांदरम्यानचे विभवांतर (V) समान असते.
4. रोधांच्या समांतर जोडणीचा परिणामी रोध हा त्या जोडणीतील रोधांच्या स्वतंत्र किंमतीपेक्षा कमी असतो.
(Rp < R1, R2 …)
5. ही जोडणी परिपथातील रोध (R) कमी करण्यासाठी वापरतात.
1. जोडलेल्या सर्व रोधांच्या व्यस्तांकाची बेरीज ही परिणामी रोधाच्या व्यस्तांकाइतकी असते.
(V / Rp ∝ V / R1 + V / R2 + V / R3)
2. प्रत्येक रोधातून वाहणारी विद्युतधारा ही रोधाच्या व्यस्तप्रमाणात असते व परिपथातून वाहणारी एकूण विद्युतधारा ही सर्व रोधांतून स्वतंत्रपणे वाहणाऱ्या विद्युतधाेच्या बेरजेइतकी असते.
(I = I1 + I2 + I3)
3. प्रत्येक रोधाच्या टोकांदरम्यानचे विभवांतर (V) समान असते.
4. रोधांच्या समांतर जोडणीचा परिणामी रोध हा त्या जोडणीतील रोधांच्या स्वतंत्र किंमतीपेक्षा कमी असतो.
(Rp < R1, R2 …)
5. ही जोडणी परिपथातील रोध (R) कमी करण्यासाठी वापरतात.
&&&—&&&
(The answer to the following question can be remembered with the help of the diagram and the hint given in brackets)
🎆 If several resistors are connected in parallel,What results are seen?
1. The inverse of the effective resistance is equal to the sum of the inverses of individual
resistances.
(V / Rp ∝ V / R1 + V / R2 + V / R3)
2. The current ( I ) flowing through an individual resistor is proportional to the inverse of its
resistance and the total current flowing through the circuit is the sum of the currents
flowing through individual resistors.( I = I1 + I2 + I3 )
3. The potential difference (V) across the end of all resistors is the same.
4. The effective resistance (Rp) of resistors connected in parallel is less than the least
resistance of individual resistors. (Rp < R1, R2 …)
5. This arrangement is used to reduce the resistance (R) in a circuit.
1. The inverse of the effective resistance is equal to the sum of the inverses of individual
resistances.
(V / Rp ∝ V / R1 + V / R2 + V / R3)
2. The current ( I ) flowing through an individual resistor is proportional to the inverse of its
resistance and the total current flowing through the circuit is the sum of the currents
flowing through individual resistors.( I = I1 + I2 + I3 )
3. The potential difference (V) across the end of all resistors is the same.
4. The effective resistance (Rp) of resistors connected in parallel is less than the least
resistance of individual resistors. (Rp < R1, R2 …)
5. This arrangement is used to reduce the resistance (R) in a circuit.
🥇उदा. 1:
12 Ω , 3 Ω, आणि 9 Ω चे तीन रोध एकसर जोडले आहेत. तर परिपथातील परिणामी रोध काढा.
दिलेले :
R1 = 12 Ω,
R2 = 3 Ω,
R3 = 9 Ω
परिणामी रोध Rs = ? Ω
∴ Rs = R1+ R2+ R3
∴ = 12 + 3 + 9
∴ = 24 Ω
∴ परिपथाचा परिणामी रोध = 24 Ω
12 Ω , 3 Ω, आणि 9 Ω चे तीन रोध एकसर जोडले आहेत. तर परिपथातील परिणामी रोध काढा.
दिलेले :
R1 = 12 Ω,
R2 = 3 Ω,
R3 = 9 Ω
परिणामी रोध Rs = ? Ω
∴ Rs = R1+ R2+ R3
∴ = 12 + 3 + 9
∴ = 24 Ω
∴ परिपथाचा परिणामी रोध = 24 Ω
@@@@__@@@@
🥀 Ex 1: Three resistors having resistances of 12 Ω, 3 Ω, and 9 Ω are connected in series. What is the effective resistance in the circuit?
Given :
R1 = 12 Ω,
R2 = 3 Ω
R3 = 9 Ω
Effective resistance Rs = ? Ω
Rs = R1+ R2 + R3
= 12 + 3 + 9
= 24 Ω
∴ The effective resistance in the circuit = 24 Ω
Given :
R1 = 12 Ω,
R2 = 3 Ω
R3 = 9 Ω
Effective resistance Rs = ? Ω
Rs = R1+ R2 + R3
= 12 + 3 + 9
= 24 Ω
∴ The effective resistance in the circuit = 24 Ω
“””””—-“””””
💡 उदा 2 :
12 Ω आणि 18 Ω दोन रोध एकसर जोडणीने जोडलेले आहेत, जर त्यांच्या दरम्यान 15 V इतके विभवांतर प्रयुक्त केले तर परिपथातून वाहणारी विद्युतधारा काढा. तसेच प्रत्येक रोधाच्या टोकांच्या दरम्यानचे विभवांतर काढा.
दिलेले :
I = ? A
V1 = ? V
V2 = ? V
R1 = 12 Ω आणि
R2 = 18 Ω
Rs = 12 Ω + 18 Ω
= 30 Ω
समजा I ही परिपथातून वाहणारी विद्युतधारा असून V1 आणि V2 ही अनुक्रमे 12 Ω आणि 18 Ω, च्या टोकांदरम्यान असलेली विभवांतरे आहे.
∴ V = V1+ V2
= 15 V
V = I R
∴ I = V / R
= 15 V / 30 Ω
∴ I = 0.5 A.
—> V1 = I R1
V1 = 0.5 × 12
V1 = 6.0 V
—> V2 = I R2
= 0.6 × 18
V2 = 10.8 V
∴ 1) परिपथातून वाहणारी विद्युतधारा = 0.5 A
2) 12 Ω आणि 18 Ω च्या रोधांच्या टोकांदरम्यानचे विभवांतर अनुक्रमे 6.0 V व 10.8 V.
🪘 Ex 2 :
Two resistors having resistances of 12 Ω & 18 Ω are connected in series.
If a potential difference of 15 V is applied across them, calculate the current flowing through the circuit and the potential difference across the end of each resistor.
Given :
Two resistors having resistances of 12 Ω & 18 Ω are connected in series.
If a potential difference of 15 V is applied across them, calculate the current flowing through the circuit and the potential difference across the end of each resistor.
Given :
I = ? A
V1 = ? V
V2 = ? V
R1 = 12 Ω &
R2 = 18 Ω
Rs = 12 Ω + 18 Ω
= 30 Ω
Let the current flowing through the circuit be I and the potential differences across the end 12 Ω & 18 Ω be V1 and V2 respectively.
V = V1 + V2
= 15 V
V = I R
∴ I = V / R
= 15 V / 30 Ω
∴ I = 0.5 A.
= 15 V / 30 Ω
∴ I = 0.5 A.
—> V1 = I R1
= 0.5 × 12
= 0.5 × 12
∴ V1 = 6.0 V
—> V2 = I R2
—> V2 = I R2
= 0.6 × 18
V2 = 10.8 V
∴ 1) The current flowing in the circuit is 0.5 A and
2) The potential differences across the end of the resistances 12 Ω & 18 Ω are 6.0 V and 10.8 V respectively.
✈️ उदा 3
30 Ω , 20 Ω व 60 Ω चे तीन रोध समांतर जोडणीत जोडले आहेत तर परिपथातील परिणामी रोध काढा.
दिलेले :
R1 = 30 Ω,
R2 = 20 Ω व
R3 = 60 Ω
Rp = ? Ω
1 / Rp = 1 / R1 + 1 / R2 + 1 / R3
1 / Rp = 1 / 30 + 1 / 20 + 1 / 60
= 2 + 3 + 1 / 60
= 6 / 60
1 / Rp = 1 / 10
Rp = 10 Ω
परिपथातील परिणामी रोध = 10 Ω
::::—-::::
📝 Ex 3:
Resistors having resistances of 30 Ω , 20 Ω & 60 Ω are connected in parallel. What is the effective resistance in the circuit?
Given :
R1 = 30 Ω,
R2 = 20 Ω व
R3 = 60 Ω
Rp = ? Ω
1 / Rp = 1 / R1 + 1 / R2 + 1 / R3
1 / Rp = 1 / 30 + 1 / 20 + 1 / 60
= 2 + 3 + 1 / 60
= 6 / 60
1 / Rp = 1 / 10
Rp = 10 Ω
The effective resistance = 10 Ω
÷÷÷÷÷××××÷÷÷÷÷
💐 घरगुती विद्युत जोडणी
- आपल्या घरातील विद्युतधारेची एक तार वीजयुक्त (live) तर दुसरी तार तटस्थ (Neutral) असते. तिसरी तार भूसंपर्कन असून ती पिवळ्या रंगाच्या रोधी आवरणाची असते. ती घराजवळ जमिनीत एका धातुपट्टीला जोडलेली असते.
- सामान्यपणे वीजयुक्त तार लाल रंगाच्या रोधी म्हणजेच विसंवाहक आवरणाची असते, तर तटस्थ तार काळ्या रंगाच्या रोधी आवरणाची असते.
- भारतात तारांमधील विद्युत विभवांतर साधारणतः 220 V असते.
- आपल्या घरातील विद्युत उपकरणे ही नेहमी समांतर जोडणीने जोडलेली असतात.
####—–####
➿ Domestic electrical connections:-
- The electricity in our homes is brought through three wires in the cable, one is called the live wire which brings in the current. Live wire has a red or brown insulation.
- The other wire is called neutral wire through which the current returns. Neutral wire is blue or black.
- The third wire is called the earth wire and is of yellow or green colour. This is connected to a metal plate buried deep underground near the house.
- In India, the voltage difference between the live and neutral wires is about 220V.
- The different electrical appliances are connected in parallel.
❄️वितळतार :
- विद्युत उपकरणांचे नुकसान न होऊ देण्यासाठी वितळतार वापरतात.
- वितळतार विशिष्ट द्रवणांक असलेल्या संमिश्राची बनलेली असते ( शिसे Pb, tin Sn or zinc Zn).
- वितळतार विद्युत उपकरणांना एकसर जोडणीत जोडलेली असते.
- जर परिपथातून काही कारणाने ठरावीक मर्यादेबाहेर विद्युतधारा जाऊ लागली, तर या तारेचे तापमान वाढून ती वितळते. त्यामुळे विद्युत परिपथ खंडित होऊन विद्युतप्रवाह थांबतो व उपकरणांचे संरक्षण होते.
””’::::””
📻 Fuse wire :
- Fuse wire is used to protect domestic appliances.
- Fuse wire is made of a mixture of substances (Lead pb, tin Sn or zinc Zn) and has a specific melting point.
- Fuse wire is connected in series to the electric appliances.
- If for some reason, the current in the circuit increases excessively, the fuse wire gets heated up and melts. The circuit gets broken and the flow of current stops, thus protecting the appliance.
🙏 वीज वापराच्या बाबतीत घ्यावयाची काळजी:-
1. A घराच्या भिंतीवर बसवायचे विद्युत कळ व सॉकेट लहान मुलांचे हात पोहोचणार नाहीत एवढ्या उंचीवर असावेत म्हणजे ते पीन वा खिळ्यासारख्या वस्तू प्लगमध्ये घालू शकणार नाहीत.
B. प्लग काढताना प्लग धरून खेचावे,
वायर खेचू नये.
2. विद्युत उपकरणांची सफाई करण्यापूर्वी त्याचे बटण बंद करून विद्युतधारा खंडित करावी आणि त्याचा प्लग सॉकेटमधून बाहेर ठेवावा.
3. विद्युत उपकरण हाताळताना आपले हात कोरडे असले पाहिजेत. तसेच अशा वेळी रबरी तळ असलेली पादत्राणे वापरुनच विद्युत उपकरणे हाताळावीत.
4. विद्युत धक्का बसणारी व्यक्ती तशीच तारेच्या संपर्कात राहिली तर ताबडतोब मुख्य बटण बंद करावे व जर मुख्य बटण दूर अंतरावर असेल किंवा त्याची जागा माहीत नसेल तर शक्य झाल्यास सॉकेटमधून प्लग बाहेर काढावे. हेही शक्य नसेल तर लाकडी वस्तूच्या साहाय्याने त्या व्यक्तीला तारेपासून दूर ढकलावे.
🥟 Precautions to be taken while using electricity:-
1. A) Electric switches and sockets should be fitted at a height at which small children
cannot reach and put pins or nails inside.
B) Plug wires should not be pulled while removing a plug from its socket. Pull a plug.
2. Before cleaning an electrical appliance it should be switched off and its plug removed from the socket.
3. One’s hands should be dry while handling an electrical appliance, and, as far as possible, one should use footwear with rubber soles.
4. If a person gets an electric shock, we should not touch that person. We should switch off the main switch and if the switch is too far or we do not know where it is located, then we should remove the plug from the socket if possible. If not, then we should use a wooden pole to push the person away from the electric wire.
जगात त्याच माणसावर विश्वास ठेवा
जो गुड नाईट बोलल्यानंतर
लगेच ऑफलाईन जातो😁