9 th Science, Current Electricity 7, 9 वी विज्ञान, धाराविद्युत 7.
📝 आपल्या what’s App
समुहात सामील होण्यासाठी खालील👇 लिंक🔗 ला स्पर्श करा.
🚜 फरक स्पष्ट करा.
(फरकाचे मुद्दे क्रमशः आहेत.)
✈️ रोधांची एकसर जोडणी:-
- प्रत्येक रोधातून समान I विद्युतधारा वाहते.
- रोधांच्या एकसर जोडणीचा परिणामी रोध Rs हा जोडणीतील सर्व रोधांच्या बेरजेइतका असतो.(Rs = R1+ R2+ R3)
- जोडणीच्या दोन टोकांतील विभवांतर (V)हे प्रत्येक रोधाच्या दरम्यानच्या विभवांतरांच्या बेरजेइतके असते. (V = V1 + V2 + V3)
- रोधांच्या एकसर जोडणीचा परिणामी रोध Rs हा जोडणीतील प्रत्येक रोधापेक्षा जास्त असतो.(Rs > R1, R2, R3, —-Rn)
- ही जोडणी परिपथातील रोध Rs वाढवण्यासाठी वापरतात.
रोधांची समांतर जोडणी:–
1. परिपथातून वाहणारी एकूण विद्युतधारा ही सर्व रोधांतून स्वतंत्रपणे वाहणाऱ्या विद्युतधाेच्या बेरजेइतकी असते.
(I = I1 + I2 + I3)
2. जोडलेल्या सर्व रोधांच्या व्यस्तांकाची बेरीज ही परिणामी रोधाच्या व्यस्तांकाइतकी असते.(1 / Rp ∝ 1 / R1 + 1 / R2 + 1 / R3)
3. प्रत्येक रोधाच्या टोकांदरम्यानचे विभवांतर (V) समान असते.
4. रोधांच्या समांतर जोडणीचा परिणामी रोध हा त्या जोडणीतील रोधांच्या स्वतंत्र किंमतीपेक्षा कमी असतो.(Rp < R1, R2 …)
5. ही जोडणी परिपथातील रोध (Rp) कमी करण्यासाठी वापरतात.
&&&&—-&&&&
(The points of difference are respectively.)
🎻 Resistors in series:–
- The same current (I) flows through each resistor.
- The effective resistance of the resistors is equal to the sum of their individual resistances.(Rs = R1+ R2+ R3).
- The potential difference V between the two extremes of the arrangement is equal to the sum of the potential differences resistors across individual. (V = V1 + V2 + V3)
- The effective resistance is larger than each of the individual resistances.(Rs > R1, R2, R3, —-Rn)
- This arrangement is used to increase (Rs) the resistance in a circuit.
🪂 Resistors in parallel
- The total current flowing through the circuit is the sum of the currents flowing through individual resistors.( I = I1 + I2 + I3 )
- The inverse of the effective resistance is equal to the sum of the inverses of individual resistances.(1 / Rp ∝ 1 / R1 + 1 / R2 + 1 / R3)
- The potential difference (V) across the end of all resistors is the same.
- The effective resistance (Rp) of resistors connected in parallel is less than the least resistance of individual resistors. (Rp < R1, R2 …)
- 5. This arrangement is used to reduce the resistance (Rp) in a circuit.
🎆 विद्युत परिपथातील घटकासाठींचे चिन्ह आणि त्यांचे उपयोग:-
🎉 Symbols for components of an electric circuit and their uses:-
उदा. 1: दिव्यातील तारेच्या कुंडलाचा रोध 1000 Ω आहे. जर 220 V विभवांतराच्या स्रोतापासून या दिव्याला विद्युतधारा पुरवली जात असले तर तारेच्या कुंडलातून वाहणारी विद्युतधारा किती?
{(*) एखाद्या संख्येच्या छेदात जेव्हढे शून्य, दशांश चिन्ह तेवढे घर डावीकडे सरकते.
= 220 / 1000
= 220.0 / 1000
= O.22}
_____&&&___
🚧 Ex 1 : The resistance of the filament in a light bulb is 1000 Ω. If the bulb is fed by a current from a source of potential
difference 220 V, how much current will flow through it?
Given :
I= ? A
R = 1000 Ω
V = 220 V
Formula
I = V / R
∴ I = 220 V / 1000 Ω
= 0.22 A.
I = 0.22 A.
∴ The current flowing through the filament of the bulb = 0.22 A.
“”””_____””””
उदा. 2 : एका वाहक तारेची लांबी 60 cm असून तिची त्रिज्या 0.3 mm आहे. या तारेचा रोध 90 Ω असेल तर त्याची रोधकता काढा.
Ex. 2 : The length of a conducting
wire is 60 cm and its radius is 0.3 mm. If its resistance is 90 Ω , what is the resistivity of
its material?
दिलेले : Given:
L = 60 cm = 60 × 10^ -2 m
r = 0.3 mm = 0.3 × 10^ -3 m
= 3 × 10^ -4 m
R = 90 Ω
——*****——
उदा. 3 : वाहकातून वाहणारी विद्युतधारा 0.12 A असून त्याच्या दोन टोकांमध्ये 36 V इतके विभवांतर प्रयुक्त केलेले असेल तर त्या वाहकाचा रोध काढा.
Ex. 3 : A current of 0.12 A flows
through a conductor when a potential difference of 36 V is applied between its two ends. What is its resistance?
दिलेले : Given :
I = 0.12 A,
V = 36 V,
R = ? Ω
सूत्र Formula | = 36 / 0.12
R = V / I | = 3600 / 12 ®
= 36 / 0.12 | = 300
= 300 Ω
R = 300 Ω
वाहकाचा रोध 300 Ω.
The resistance of the conductor is 300 Ω.
{® शेतातील संख्येला जेवढ्या संख्येपर्यंत दशांश चिन्ह असेल तेवढे शून्य अंशात दिल्यास छेदातील दशांश चिन्ह निघून जाते.
® समीकरणाच्या छेदात्व अंशात दोन्हीकडे शंभर ने गुणून}
*रोज सकाळी परमेश्वर या पृथ्वीवर
सुख दुःखाची नाणी फेकत असतो.
ज्याच्या हाती सुखाची नाणी पडतात.
तो सुखाचा व्यापार करतो.*
*…पण दुःखाची नाणी हाती पडूनही
जो सुखाचा व्यापार करतो.
त्यालाच जीवन जगणे असे म्हणतात.*
*आपला दिवस आनंदी जावो 🎷