12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी MSEB मध्ये 5347 जागा 🎷

 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी MSEB मध्ये भरती प्रक्रिया जाणून घेण्यासाठी पुढील माहिती वाचा.


नमस्कार 🙏🎷

🥁 तारीख:- MSEB भरतीसाठी 1 मार्च पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली होती पण त्यानंतरही मुदतवाढ दिली गेली. पात्र उमेदवारांना 20 मे पर्यंत अर्ज करण्यासाठी अखेरची संधी देण्यात आली आहे.

🌈 अंतिम तारीख:- ही अर्ज प्रक्रिया 20 मे पर्यंत असणार आहे.

🎻 अर्ज प्रक्रिया:-
यासाठी ऑनलाईन प्रक्रियेने अर्ज सादर करायचे आहेत.

🎺 Editing:-  20 मे पर्यंत अर्जामध्ये editing/ एडिटिंग म्हणजे संपादनूक (लेखनातील झालेल्या चुका सुधारणे) करता येईल.

🎷 अट:
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना बारावी उत्तीर्ण अट ठेवण्यात आलेली आहे.

☄️ वयोमर्यादा 
18 ते 27 वयाचे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

🎊 आनंदाची गोष्ट:–  
सलग तीन वर्ष समाधानकारक काम उमेदवारांनी केल्यास अशा उमेदवारांना ‘तंत्रज्ञम्हणून कायम करणार आहेत.

🦢 प्रवर्ग व जातीनिहाय जागा
  • सामाजिक आरक्षण या ठिकाणी पाळले जाणार आहे.
  • सर्वसाधारण प्रवर्गासाठी:- 5347 पैकी 2081 जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी असणार आहेत.
  • OBC/ मागास प्रवर्गासाठी 895 जागा.
  • अनुसूचित जातीसाठी 673
  • अनुसूचित जमातीसाठी 491 जागा आहेत.
  • विमुक्त जाती – 150
  • भटक्या जाती ब – 145
  • भटक्या जाती क – 196
  • भटक्या जाती ड – 108
  • विशेष मागास प्रवर्ग – 108
  • EWS (ईडब्ल्यूएस अर्थात आर्थिक दृष्ट्या मागासासाठी).        -500

$ परीक्षा शुल्क:– 
  1. खुला प्रवर्ग – 300 रु च्या आत.
  2. मागासवर्गीय, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक आणि अनाथ घटकातील उमेदवारांना – 150 रु 

🎇 वेतन:- 
  1. प्रथम वर्षासाठी: निवड झाल्यास विद्युत सहाय्यक म्हणून प्रथम वर्षासाठी 15,000 रु तर 
  2. दुसऱ्या वर्षासाठी 16,000 रु ची वेतन असेल
  3.  तिसऱ्या वर्षी 17,000 रु वेतन दिले जाईल. समाधानकारक काम करणाऱ्यास ‘तंत्रज्ञ’ म्हणून कायमस्वरूपी सेवेत घेतली जाईल.

🔗 

  1. वरील लिंक 🔗  कॉपी करून क्रोम किंवा गुगलमध पेस्ट करून उघडणे.🙏
  2. This website is viewable only in landscape mode🥁 / ही वेबसाइट फक्त लँडस्केप मोडमध्ये पाहण्यायोग्य आहे